Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी यंदा डोंबिवलीचा लोकप्रिय ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द; श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 September 2026, 19:24

पुणे : महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे गंभीर सावट पसरले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पावसाने मारलेल्या ओढीमुळे खरीप आणि रबी दोन्ही हंगामांतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी बळीराजा मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.या बिकट परिस्थितीचे भान ठेवून डोंबिवलीतील अतिशय लोकप्रिय मानला जाणारा ‘रासरंग’ दांडिया उत्सव यंदा आयोजित न करण्याचा संवेदनशील निर्णय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरवर्षी डी.एन.सी. शाळेच्या पटांगणावर डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि नवदुर्गा मित्र मंडळाच्या वतीने या भव्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. परंतु, यंदा उत्सवावर होणारा संपूर्ण खर्च दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत म्हणून दिला जाणार आहे. ही मदत कोणत्या भागात आणि कशी पोहोचवायची, याचे नियोजन सध्या प्रशासनाकडून सुरू आहे.

दरम्यान, नवरात्रातील घटस्थापना, पूजा आणि धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीनुसार साधेपणाने पार पडतील. या निर्णयामुळे राजकीय व सामाजिक वर्तुळातून श्रीकांत शिंदे यांचे कौतुक होत आहे. दुसरीकडे, राज्यातील भीषण परिस्थिती पाहता शरद पवारांसह इतर विरोधी नेत्यांनी महाराष्ट्र सरकारकडे अधिकृत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.

यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्यावर 5 ऑक्टोबरनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) नियमांनुसार खरिपाच्या नुकसानीचे मूल्यांकन केले जाईल. तर रबी हंगामाची पाहणी मार्च 2027 मध्ये होईल. मात्र, शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन पूर्णपणे वचनबद्ध आहे

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Saturday, 17 October 2026, 8:14

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक; दिल्लीत नेमकं काय घडलं?

Saturday, 17 October 2026, 8:07

Maharashtra Weather: महाराष्ट्रात आज उन्हाचा तडाखा, 35 अंशांपर्यंत तापमानाचा अंदाज; जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Saturday, 17 October 2026, 8:00

Daily Horoscope: कुणाची होणार चांदी, कुणाच्या अडचणी वाढणार? 17 ऑक्टोबरचं राशिभविष्य वाचाच

Saturday, 17 October 2026, 7:44

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54
Next Post

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp