Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात 10% पाणीकपात लागू, आता 20% कपातीची चर्चा? पाण्याचं संकट गडद

Shreya Varkeby Shreya Varke
Saturday, 17 October 2026, 8:14

पुणे: खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा कमी होत असल्याने पुणे शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरात 15 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात लागू करण्यात आली असून, दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. आता या कपातीत आणखी वाढ करण्याचा विचार सुरू असल्याने पुणेकरांचे लक्ष महापालिकेच्या आगामी बैठकीकडे लागले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ पुरावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना 20% पाणीकपात करण्याचे निर्देश दिल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाकडून पाण्याच्या उपलब्धतेचा आढावा घेतला जात आहे. मात्र, शहरातील पाणीकपात आणखी वाढवली जाणार का, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

महापौर मंजुषा नागपुरे यांनी या विषयावर बैठक आयोजित करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांना दिल्या आहेत. या बैठकीला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनाही उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

28 ऑक्टोबरच्या बैठकीकडे लक्ष

पाणीकपातीबाबत चर्चा करण्यासाठी 28 ऑक्टोबर रोजी महापालिकेत सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत धरणांमधील पाणीसाठा, शहराची गरज आणि उपलब्ध पाण्याचे नियोजन यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. पाणीकपात वाढवण्याबाबत काय निर्णय होतो, हे बैठकीनंतर स्पष्ट होईल. त्यामुळे पुणेकरांना सध्या पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले जात आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31
Next Post

सोनं-चांदीचे भाव अचानक घसरले! सोनं खरेदी करावं की आणखी वाट पाहावी? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp