Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मोशीतील गृहप्रकल्पामध्ये वास्तव्यास असलेल्या तीन बांगलादेशींना अटक; एटीएसची मोठी कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 19 September 2023, 16:23

Big News  : पिंपरी : मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे सह्याद्री या गृहप्रकल्पावर बेकायदा वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशींना राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे विभागाने सोमवारी रात्री अटक केली. बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून बांगलादेशी नागरिक भारतात वास्तव्य करत असल्याचे यानिमित्ताने उघडकीला आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय महादेव दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून भारतात वास्तव्य

दरम्यान, अटक केलेल्या नागरिकांकडून बांगलादेशी चलन, भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड जप्त केले आहे. सुकांथा बागची (वय २१), नयन बागची (वय २२) आणि सम्राट बाला (वय २२, तिघे मूळ रा. ग्राम बहादुरपूर, दतोकन्दवा, जिल्हा मदारीपूर, बांगलादेश) अशी अटक केलेल्या बांगलादेशींची नावे आहेत. (Big News ) तिघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे.

मोशीतील बो-हाडेवाडी येथे सह्याद्री या गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. येथे बिहार, उत्तरप्रदेशमधील मजूर काम करतात. त्यांच्यासोबत तीन बांगलादेशीही वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. (Big News ) या माहितीच्या आधारे खातरजमा केल्यानंतर तिघे मूळ बांगलादेशी असल्याचे समोर आले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी दिली

 

या तीनही बांगलादेशी नागरिकांनी कोलकत्ता येथून नऊ महिन्यांपूर्वी बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड बनविले होते, अशी माहिती मिळाली. सुकांथा, नयन बागची हे २३ जुलै २०२३ रोजी तर सम्राट हा ६ ऑगस्ट रोजी मोशीतील लेबर कॅम्प येथे वास्तव्यास आला होता. (Big News ) तिघेही घुसखोरी करुन भारतात आले आहेत. त्यांच्याकडून भारतीय आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी चलन, मोबाइल संच जप्त करण्यात आले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : राज्यातील गाव कामगार तलाठ्यांच्या बदलीचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना, लोणी काळभोर तलाठी बदलीमागील ‘सर्कशी’ची चौकशी होणार ; ‘पुणे प्राईम न्यूज’च्या भूमिकेला यश

Big News : मराठा आरक्षण नाही, तोपर्यंत मतदान नाही; अतीट ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय

Big News : देशभरातील कारचे कमांड आणि कंट्रोल होणार पुण्यातून; शहरात ‘भारत एनसीएपी’ सुरु करण्याची नितीन गडकरी यांची घोषणा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Shirur News : शिरूरमध्ये लाडक्या गणरायाचे उत्साहात स्वागत; घरोघरी बाप्पा विराजमान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.