Thursday, August 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 3 July 2026, 18:35

पुणे : शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या एका नव्या सोशल मीडिया पोस्टने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि मनोरंजन विश्वात चांगलीच खळबळ उडाली आहे. “लवकरच एक मोठी घोषणा करणार,” अशी सूचक पोस्ट त्यांनी शेअर केल्यामुळे, ही घोषणा त्यांच्या आगामी एखाद्या ऐतिहासिक मालिकेबद्दल आहे की राजकीय भूमिकेबाबत, यावर तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

नुकतेच नाशिक दौऱ्यावर असताना अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. तसेच सत्ताधाऱ्यांकडून काही प्रस्ताव आल्यास विचार करू, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे ते शरद पवार यांची साथ सोडून महायुतीत सामील होणार का, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

मात्र, त्यानंतर तातडीने पत्रकार परिषद घेत आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतच ठामपणे उभे असल्याचे सांगून त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला होता. या पक्षांतराच्या चर्चा थांबत नाहीत तोच आता कोल्हेंनी ‘मोठी घोषणा’ करण्याचे संकेत दिल्याने चाहत्यांची आणि राजकीय विश्लेषकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अमोल कोल्हे हे राजकारणासोबतच अभिनय क्षेत्रातही प्रचंड सक्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकांमुळे घराघरांत पोहोचलेल्या कोल्हेंची ही घोषणा एखाद्या नवीन ऐतिहासिक प्रोजेक्ट किंवा मालिकेविषयी असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

 

मात्र अमोल कोल्हे यांच्या मनात नक्की काय चालले आहे, याचा खरा खुलासा ते स्वतः जेव्हा अधिकृत घोषणा करतील तेव्हाच स्पष्ट होईल. तोपर्यंत मात्र सोशल मीडियावर त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरूच राहणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचनच्या स्वामी विवेकानंद विद्यामंदिरची सई ढगे शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत

Thursday, 13 August 2026, 17:56

मांजरी येथील तुपे पार्कसमोरील रस्त्याच्या कामाने नागरिकांना दिलासा

Thursday, 13 August 2026, 17:50

भिगवण एस.टी. बस स्थानकात प्रवाश्यांचे दागिने लांबवणाऱ्या ‘लेडीज गँग’चा पर्दाफाश; चोरट्या दोन महिलांना बेड्या..

Thursday, 13 August 2026, 17:22

पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध! गँगस्टर नीलेश घायवळ टोळीतील शार्प शूटरसह दोघांना बेड्या; कोथरुड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Thursday, 13 August 2026, 17:17

विश्वराज, विलो पूनावाला अन् ससूनवरील गंभीर आरोपांची चौकशी कुठे अडकली?; डिपॉझिट’च्या दारात उपचार अडकले अन् महिलेचा जीव गेला?; महिनाभर प्रशासन गप्पच! ‘नागरिकांच्या जीवाची प्रशासनाला किंमत आहे की नाही?’

Thursday, 13 August 2026, 17:07

कुंजीरवाडीत तीन दिवसांत हजाराहून महिला व ज्येष्ठांना घेतला एनसीएमसी कार्डचा लाभ, शिवसेनेच्या पुढाकाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

Thursday, 13 August 2026, 17:02
Next Post

'शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.