Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाषाण ते कोथरूडचा 40 मिनिटांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत शक्य; नेमका काय आहे पुणे महापालिकेचा प्लॅन? जाणून घ्या

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 August 2026, 9:12

पुणे: पुण्यातील वाढती वाहनसंख्या आणि त्यामुळं दिवसेंदिवस वाढणारी वाहतूककोंडी पुणेकरांसाठी मोठी समस्या बनली आहे. जगातील सर्वाधिक वाहतूककोंडी असलेल्या शहरांच्या यादीत पुण्याचा समावेश झाल्यानंतर वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पाषाण, पंचवटी आणि कोथरूडला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्पाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.

पुण्यातील हा पहिला शहरी रस्ता बोगदा प्रकल्प असणार आहे. प्रस्तावित बोगद्याची लांबी सुमारे 3 किलोमीटर असून, तो पाषाण-पंचवटी-कोथरूड या मार्गाला जोडणार आहे. या प्रकल्पामुळे गर्दीच्या वेळेत या भागातील वाहतुकीचा मोठा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.

सध्या पाषाण ते कोथरूड जाण्यासाठी वाहतूककोंडीमुळे अनेकदा जवळपास 40 मिनिटे लागतात. बोगदा सुरू झाल्यानंतर हाच प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे दररोज या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

प्रकल्प पुढे नेण्यासाठी पुणे महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. सल्लागाराची नियुक्ती झाल्यानंतर प्रस्तावित मार्गाचा सविस्तर तांत्रिक अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर अंतिम आराखडा तयार केला जाईल.

 

पुण्यातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि अरुंद होत चाललेली वाहतूक क्षमता पाहता हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. बोगद्यामुळे पाषाण, पंचवटी आणि कोथरूड परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21

लोणी काळभोरच्या एमआयटी स्कूलमध्ये हुकुमशाही कारभाराचा आरोप! अवघा एक मिनिट उशीर अन् 125 ते 150 विद्यार्थ्यांना तासनतास ताटकळत उभं केल्याचा पालकांचा आरोप..

Thursday, 3 September 2026, 17:07

“पोलीस संरक्षण द्या, नाहीतर…!”पुण्यातील मारहाणीनंतर बापट कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्याची मागणी

Thursday, 3 September 2026, 16:44

पुण्यात भाईगिरी करण्यासाठी पिस्तूल हातात घेतलं, अचानक गोळी सुटली अन् थेट मित्राच्या मांडीत घुसली; नेमकं काय घडलं?

Thursday, 3 September 2026, 16:37

पुणेकरांच्या खिशाला कात्री! रिक्षाने प्रवास करणे होणार आता आणखी महाग; आरटीओच्या नवीन भाडेवाढीला प्रत्यक्षात सुरुवात

Thursday, 3 September 2026, 16:06
Next Post

पुण्याहून साताऱ्याला निघाले, पण शिरवळमध्ये काळाने गाठलं! अपघातात 4 तरुणांचा मृत्यू; 2 जण जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp