Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 September 2026, 7:58

पुणे : पुण्यात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. विसर्जनाच्या दिवशी मेट्रोची वाहतूक सलग 41 तास अविरतपणे सुरू राहणार आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत गणेशोत्सवाचा आनंद घेणाऱ्या पुणेकरांना घरी परतणे सोपे होणार आहे

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर स्थानकांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना रोखण्यासाठी मेट्रो प्रशासनाने शहरातील 6 महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र गेट्स निश्चित केले आहेत.

प्रमुख 6 स्थानकांतील नवे नियम

1. पीसीएमसी (PCMC): फिनोलेक्स चौकाच्या बाजूने (गेट क्र. 1 व 4) प्रवेश दिला जाईल, तर बाहेर पडण्यासाठी पीसीएमसी भवनाची बाजू (गेट क्र. 2 व 3) निश्चित करण्यात आली आहे.

 

2. डेक्कन जिमखाना: वनाज बाजूकडील गेट क्र. 1 वरून प्रवेश मिळेल आणि रामवाडी बाजूकडील गेट क्र. 2 व 3 वरून बाहेर पडता येईल.

3. छत्रपती संभाजी उद्यान: प्रवेशासाठी वनाज बाजू (गेट क्र. 1, 3 व 4) आणि बाहेर पडण्यासाठी रामवाडी बाजू (गेट क्र. 2) खुला राहील.

4. एसएनडीटी (SNDT): वनाज बाजूकडील गेट क्र. 1 व 4 प्रवेशासाठी, तर रामवाडी बाजूकडील गेट क्र. 2 बाहेर पडण्यासाठी वापरले जाईल.

5.गरवारे कॉलेज: प्रवेशासाठी वनाज बाजू (गेट क्र. 1 व 4) आणि बाहेर पडण्यासाठी रामवाडी बाजू (गेट क्र. 3) सुरू राहील.

6.सिव्हिल कोर्ट / पीएमसी (PMC): रामवाडी बाजूकडील गेट क्र. 3 वरून प्रवेश आणि वनाज बाजूकडील गेट क्र. 1 वरून बाहेर पडण्याची सोय करण्यात आली आहे.

हे बदल आज शुक्रवारी (25 सप्टेंबर) पूर्ण दिवस लागू राहतील आणि शनिवारी सर्व व्यवस्था पूर्ववत होईल. प्रवाशांनी गोंधळ टाळण्यासाठी ठरवून दिलेल्या गेटचाच वापर करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या....! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp