Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मान्सूनच पुन्हा जोरदार कमबॅक! मुसळधार पावसाचा हायअलर्ट; गरज असेल तरच घराबाहेर पडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 September 2026, 7:27

पुणे : भारतीय हवामान विभागाने आज 25 सप्टेंबर रोजी देशभरातील 17 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून थांबलेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि मच्छिमारांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या कालावधीत सुमारे 85 किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या 17 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.

विशेषतः ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश या किनारपट्टीच्या राज्यांना या वादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा (भूस्खलन) धोका असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात ऑगस्टचा संपूर्ण महिना आणि सप्टेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाने ओढ दिली होती. यामुळे राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले होते. मात्र, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

येत्या 24 तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09

दुर्गा पूजेत भक्तांची तुफान गर्दी! चेंगराचेंगरीने 40 पेक्षा जास्त लोक जखमी तर 17 जणांचा मृत्यू …

Saturday, 17 October 2026, 22:42

अजितदादांच्या विमान अपघाताचं 3 वर्षांपूर्वीच्या दुर्घटनेशी कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर; मोठा खुलासा!

Saturday, 17 October 2026, 22:09

पुणे-सातारा महामार्गावर मृत्यूचा थरार! भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच अंत; रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह!

Saturday, 17 October 2026, 21:15

भिवंडी, अंबरनाथ, चाकणसह सात गोदामांवर छापे!8392 किलो मुदतबाह्य अन्नपदार्थ जप्त, 4 कंपन्यांचे परवाने निलंबित..

Saturday, 17 October 2026, 20:42

‘गोल्डन मॅन’ सचिन शिंदे खून प्रकरणातील आरोपी मनोज साळवे निर्दोष!

Saturday, 17 October 2026, 20:14
Next Post

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp