Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

४ लाखांची कॅश अन् व्यापाऱ्याला रस्त्यातच घेरलं; पुण्यात भरदिवसा शस्त्राने सपासप वार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 September 2026, 8:34

पुणे : पुणे शहरात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असून ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात आहे. अशा परिस्थितीतही गुन्हेगारांचे धाडस वाढल्याचे चित्र समोर आले आहे. सॅलसबरी पार्क भागात दुचाकीवरून आलेल्या अज्ञान दरोडेखोरांनी एका व्यापाऱ्याला गाठून त्यांच्याकडील ४ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा थरारक प्रयत्न केला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी 23 सप्टेंबर रोजी दुपारी 3.00 च्या सुमारास घडली. पीडित व्यापारी आपल्या दुकानाकडे जाण्यासाठी 4 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग घेऊन निघाले होते. सॅलसबरी पार्क परिसरातील एका मंदिराच्या जवळ पोहचताच पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना रस्त्यातच अडवले.आरोपींनी व्यापाऱ्याच्या हातातील पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यापाऱ्याने न घाबरता बॅग घट्ट धरून ठेवत जोरदार प्रतिकार केला.

व्यापाऱ्याच्या या धाडसी प्रतिकारामुळे संतप्त झालेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवला. हल्ल्यानंतर व्यापारी गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हल्लेखोर दरोडेखोर तत्काळ दुचाकीवरून फरार झाले. घडलेला प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी लगेचच स्वारगेट पोलीस ठाण्याला माहिती दिली.

जखमी व्यापाऱ्याला उपचारासाठी जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या हिंसक घटनेमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला असून, परिसरातील CCTV फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्याचे काम वेगाने सुरू आहे

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विमा ग्राहकांसाठी मोठी बातमी!मिस-सेलिंगला लगाम अन् कमिशनचे नियम बदलणार; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Friday, 25 September 2026, 9:04

मध्यरात्री स्टेशनवर एकटी दिसली अन् नराधमांनी हेरलं;नागपूरच्या तरुणीवर 5 जणांकडून अत्याचार

Friday, 25 September 2026, 8:49

४ लाखांची कॅश अन् व्यापाऱ्याला रस्त्यातच घेरलं; पुण्यात भरदिवसा शस्त्राने सपासप वार

Friday, 25 September 2026, 8:34

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या….! मुंबई-पुण्यात विसर्जनाचा जल्लोष; बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची तुफान गर्दी

Friday, 25 September 2026, 8:21

पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जनासाठी मेट्रो 41 तास नॉनस्टॉप; 6 प्रमुख स्थानकांवर एन्ट्री-एक्झिटचे नियम बदलले

Friday, 25 September 2026, 7:58

ढोल-ताशा पथकांना नियमांचा ‘ब्रेक’!पुण्यात 120 ठिकाणी ध्वनिपातळीवर पोलिसांची नजर,आवाजाला लगाम…

Friday, 25 September 2026, 7:43
Next Post

मध्यरात्री स्टेशनवर एकटी दिसली अन् नराधमांनी हेरलं;नागपूरच्या तरुणीवर 5 जणांकडून अत्याचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp