Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विमा ग्राहकांसाठी मोठी बातमी!मिस-सेलिंगला लगाम अन् कमिशनचे नियम बदलणार; ग्राहकांसाठी काय बदलणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 25 September 2026, 9:04

पुणे : देशातील विमा नियामक संस्था IRDAI ने 23 सप्टेंबर 2026 रोजी एक महत्त्वाचे सल्लापत्र जारी केले आहे. विमा विक्रीतील अतिरिक्त खर्च कमी करणे आणि ग्राहकांची चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या पॉलिसी विक्रीपासून सुटका करणे हा या नव्या पंचवार्षिक आराखड्याचा मुख्य हेतू आहे. या बदलांमुळे ग्राहक, बँका, विमा एजंट आणि विमा कंपन्यांवर मोठा परिणाम होणार आहे.

आयुष्य विमा कंपन्यांचा व्यवस्थापन खर्च येत्या दोन वर्षांत 15% वर आणि पाच वर्षांत 12.5% वर आणण्याचे देशातील विमा नियामक सस्थेचें उद्दिष्ट आहे. तसेच, सर्वसाधारण विमा कंपन्यांसाठी ही मर्यादा अनुक्रमे 25% आणि 20% (GDPI च्या) प्रस्तावित केली आहे.

कमिशन रचना: टर्म प्लॅनसाठी पहिल्या वर्षाचे कमिशन एजंटसाठी 30% आणि बँक्स, ब्रोकर्स किंवा पॉलिसीबझारसारख्या एग्रीगेटर्ससाठी 25% पर्यंत सीमित ठेवले जाऊ शकते. मोटर आणि हेल्थ इन्शुरन्सच्या कमिशनमध्येही कपात संभवते. यापुढे बँकांना कर्ज देण्याच्या नावाखाली ग्राहकांवर विशिष्ट कंपनीची विमा पॉलिसी किंवा ULIP लादता येणार नाही. ग्राहक स्वतःच्या आवडीची पॉलिसी निवडण्यास स्वतंत्र असतील.

दरम्यान खोट्या आश्वासनांवर पॉलिसी विकल्याचे सिद्ध झाल्यास एजंट वा बँकेचे कमिशन परत घेतले जाईल. तसेच, पॉलिसी पहिल्या-दुसऱ्या वर्षात बंद पडल्यास मिळणारे इन्सेन्टीव्ह रद्द केले जाईल.

 

जेफरीज, मॅक्वेरी आणि एचएसबीसीसारख्या ब्रोकरेज संस्थांच्या मते, या नियमांमुळे पीबी फिनटेक सारख्या वितरक कंपन्यांच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो. याउलट, LIC आणि SBI Life सारख्या बड्या कंपन्यांचा व्यवस्थापन खर्च आधीच कमी असल्याने त्या सुरक्षित मानल्या जात आहेत.

सर्व भागधारकांकडून मते मागवण्यात आली असून, आगामी काही महिन्यांत या नियमांची अंतिम अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे सामान्य पॉलिसीधारकांचा खर्च कमी होऊन विमा क्षेत्रातील पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55

पुण्यात खाद्यपदार्थांवर मोठी धडक कारवाई! 849 ठिकाणी तपासणी, 69 परवाने निलंबित

Saturday, 26 September 2026, 10:42
Next Post

गणेश विसर्जनासाठी इंदापूर नगरपरिषद सज्ज ; 6कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था अन् 8 नियंत्रण अधिकारी, 60 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp