Tuesday, August 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निर्मला सीतारामनचा व्हिडीओ पाहून गुंतवणूक केली; खात्यावर 3.98 कोटींचा नफा दिसला अन्… मोठ्या नफ्याच्या नादात पुणेकराने गमावले 1.07 कोटी

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 August 2026, 8:17

पुणे : सोशल मीडियावर प्रसिद्ध व्यक्तींचे बनावट व्हिडीओ तयार करून नागरिकांना गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेला बनावट व्हिडीओ दाखवून एका व्यावसायिकाची तब्बल 1 कोटी 7 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

जून महिन्यात संबंधित व्यावसायिकाच्या सोशल मिडीयावर निर्मला सीतारामन यांचा व्हिडीओ असलेली जाहिरात दिसली. या व्हिडीओमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळू शकतो, असे भासवण्यात आले होते. व्हिडीओ खरा असल्याचे समजून व्यावसायिकाने त्यातील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर एका व्यक्तीने स्वतःला गुंतवणूक सल्लागार असल्याचे सांगत त्याच्याशी संपर्क साधला.

सुरुवातीला त्याला परकीय चलनाच्या व्यवहारात पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले. व्यावसायिकाने काही हजार रुपये गुंतवल्यानंतर बनावट संकेतस्थळावर त्याला नफा झाल्याचे दाखवण्यात आले. विश्वास बसावा म्हणून त्याच्या खात्यात प्रत्यक्ष 1,000 रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे व्यावसायिकाचा आरोपींवर अधिक विश्वास बसला.

यानंतर आरोपींनी प्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स (SpaceX) कंपनीच्या शेअर्समध्ये Pre-IPO मध्ये  गुंतवणुकीची संधी असल्याचे सांगितले. मोठा नफा मिळण्याचे आमिष दाखवत व्यावसायिकाकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे जमा करून घेण्यात आले. 2 जून ते 23 जुलै या कालावधीत तब्बल 36 व्यवहारांद्वारे 1 कोटी 7 लाख रुपये आरोपींच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

 

विशेष म्हणजे, आरोपींनी तयार केलेल्या बनावट खात्यावर व्यावसायिकाला सुमारे 3 कोटी 98 लाख रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. सुरुवातीला त्याला जवळपास 7 लाख रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली. मात्र मोठी रक्कम काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर कर, शुल्क आणि इतर कारणे सांगून आणखी पैसे मागण्यात आले. त्यानंतर आरोपींनी संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच व्यावसायिकाने पोलिसांकडे धाव घेतली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुण्याहून साताऱ्याला निघाले, पण शिरवळमध्ये काळाने गाठलं! अपघातात 4 तरुणांचा मृत्यू; 2 जण जखमी

Tuesday, 11 August 2026, 9:21

पाषाण ते कोथरूडचा 40 मिनिटांचा प्रवास फक्त 10 मिनिटांत शक्य; नेमका काय आहे पुणे महापालिकेचा प्लॅन? जाणून घ्या

Tuesday, 11 August 2026, 9:12

तलवारीने सपासप 39 वार… तरी हल्लेखोर थांबले नाहीत! सतीश मराठा या कुख्यात गुंडाचा असा शेवट, नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 11 August 2026, 8:47

ज्याच्या घरावर गोळ्या झाडल्या, तोच निघाला मास्टरमाइंड! निलंबित तलाठ्याचा धक्कादायक कट उघड

Tuesday, 11 August 2026, 8:26

निर्मला सीतारामनचा व्हिडीओ पाहून गुंतवणूक केली; खात्यावर 3.98 कोटींचा नफा दिसला अन्… मोठ्या नफ्याच्या नादात पुणेकराने गमावले 1.07 कोटी

Tuesday, 11 August 2026, 8:17

आकाश काळवंडणार, पावसाच्या जोरदार सरी बरसणार! महाराष्ट्रातील ‘या’ भागांसाठी हवामान विभागाचा इशारा

Tuesday, 11 August 2026, 7:57
Next Post

ज्याच्या घरावर गोळ्या झाडल्या, तोच निघाला मास्टरमाइंड! निलंबित तलाठ्याचा धक्कादायक कट उघड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.