Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : वारजे माळवाडी, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहशत ; शेखर खवळेवर स्थानबद्धतेची कारवाई..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 19 September 2023, 19:38
on record criminal from hadpasar booked under MPDA act by Pune Police

पुणे : वारजे माळवाडी व फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कोयता, गुप्ती, सुरा यासारख्या घातक हत्यारांसह गंभीर गुन्हे करून दहशत माजविणार्‍या शेखर रविंद्र खवळे (वय २३, रा. बापुजी बुवा चौक, रामनगर, वारजे-माळवाडी, पुणे) याच्यावर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करून, स्थानबद्ध केले आहे. एमपीडीए अन्वये पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत ४३ कारवाया केल्या आहेत.

वारजे माळवाडी व फरासखाना ठाण्यांच्या हद्दीत शेखर खवळे हा कोयता, गुप्ती, सुरा यासारख्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत करणे, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे, विनयभंग यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत होता. त्याच्यावर गेल्या ५ वर्षांमध्ये ४ गंभीर गुन्हयांची नोंद आहे. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.

दरम्यान, या गुन्हेबारावर स्थानबद्धतेची कारवाई व्हावी यासाठी पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. प्रस्तावाची छाननी करून आयुक्तांनी त्याच्यावर एमपीडीएची कारवाई केली आहे. वर्षभरासाठी त्याला अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

 

फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, गुन्हे शाखेतील पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी खवळेला स्थानबद्ध करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आणि छाननी केली. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत ४३ सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करून, त्यांना स्थानबद्ध केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post

Ganesh Festival : 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती...मोरया' जयघोषात पूर्व हवेलीतील अनेक ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापना..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.