व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

पुणे

हडपसरमध्ये हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून खंडणी मागणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल…!

हडपसर : हॉटेलमध्ये दारू पिण्यास नकार दिल्याच्या रागातून चौघांनी हॉटेल मालकाला मारहाण करून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर येथील काळेपडळ...

Read more

खामगाव येथे लोकवर्गणीतून तयार केला ‘वैकुंठरथ’ ; रथासाठी तरुणांचा पुढाकार ; लोकार्पण सोहळा संपन्न…!

राहुलकुमार अवचट   यवत - परिसरात अनेक लोक लांब वाड्यावस्त्यांवर राहतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याला स्मशानभूमी पर्यंत नेण्यास अनेक अडचणी...

Read more

दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथे शेतीच्या वादातून एकावर तलवार व कोयत्याने वार..!

दिनेश सोनवणे  दौंड : तालुक्यातील चौफुला जवळ असणाऱ्या देऊळगाव गाडा येथे शेतजमिनीच्या वादातून दोन इसमांनी एक दुसऱ्यावर तलवार आणि कोयत्याने...

Read more

“चोपडज येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस, ५ आरोपींना बेड्या ; स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पोलिसांची संयुक्त कारवाई..!”

बारामती : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडज (ता. बारामती) येथील दरोडा टाकून फरार असलेल्या पाच जणांच्या टोळीला वडगाव निंबाळकर...

Read more

ज्ञानज्योती सावित्रीबाईं फुले यांनी आदर्श समाज निर्मितीसाठी केलेले कार्य प्रेरणादायी ; उरुळी कांचन येथे भाजपाचे विकास जगताप यांचे प्रतिपादन

हनुमंत चिकणे  उरुळी कांचन, (पुणे) : ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे जीवन मानवतावादी आणि धर्मनिरपेक्ष आदर्श समाज व्यवस्था निर्मितीसाठी प्रेरणादायी व क्रांतीची धगधगती...

Read more

वडकी येथील लोटस गार्डन इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये ‘बालिका दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न ; विद्यार्थीनींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन….!

लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथील लोटस गार्डन इंग्लिश मिडीयम स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 'महिला मुक्ती दिन', 'बालिका...

Read more

सावित्रीच्या लेकीच्या हाती भिगवण गावच्या सरपंचपदाची चावी ; दीपिका क्षीरसागर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड…!

सागर जगदाळे  भिगवण: आज समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती खऱ्या अर्थाने भिगवण ग्रामपंचायतीत साजरी करण्यात आली.इंदापूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत...

Read more

लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी….!

लोणी काळभोर (पुणे) : पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनिअर व व्होकेशनल कॉलेज लोणी काळभोर (ता. हवेली) येथे मंगळवारी (ता....

Read more

शिवाजीनगर रेल्वे स्थानकातून लवकरच लोकल ट्रेन सुटणार ; प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

पुणे : शिवाजीनगर रेल्वे स्थानकातून १२ पेक्षा अधिक लोकल ट्रेन लवकरच सुटणार असल्याने विद्यार्थी, नोकरदार व अन्य प्रवाशांना दिलासा मिळणार...

Read more

पाचगणीतील टेबल लँड पठाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ; वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका….!

लहू चव्हाण  पाचगणी : पर्यटननगरी पाचगणी शहराची ओळख असलेल्या जगप्रसिद्ध टेबल लॅंन्ड पठाराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ...

Read more
Page 1431 of 1485 1 1,430 1,431 1,432 1,485

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!