Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Camp News | कॅम्पमधील शिक्षण सम्राट विनय अऱ्हाना व भाऊ विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटींची मालमत्ता जप्त..!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 March 2023, 9:33

Pune Camp News | पुणे : कॅम्पमधील ( Pune Camp ) रोझरी एज्युकेशन ग्रुपचे संचालक विनय अऱ्हाना आणि त्यांचे बंधू विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी जप्त केली.

कॉसमॉस बँकेत बनावट कागदपत्रे देऊन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक…

कॉसमॉस बँकेत बनावट कागदपत्रे देऊन कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्या प्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. अटॅच करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये रोझरी एज्युकेशन ग्रुपची जमीन आणि शाळेच्या इमारतीचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या जागेचा समावेश आहे.

विनय अऱ्हाना यांनी शाळेच्या नूतनीकरणासाठी कॉसमॉस बॅंकेतून २० कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु बनावट कागदपत्रांच्या आधारे घेऊन ही रक्कम नूतनीकरणासाठी न वापरता अपहार केला, अशी फिर्याद बँकेचे अधिकारी शिवाजी काळे यांनी दिली होती.

 

त्यावरून रोझरी स्कूलचे संचालक विनय अऱ्हाना, विवेक अऱ्हाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा समांतर तपास ‘ईडी’कडून करण्यात येत होता.

दरम्यान, ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी २८ जानेवारी रोजी त्यांच्या मालमत्तेवर छापे टाकून त्यांची चौकशी केली. त्यानंतर ‘ईडी’ने १० मार्च रोजी विनय अऱ्हाना यांना अटक केली होती. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांची २० मार्चपर्यंत ‘ईडी’च्या कोठडीत रवानगी केली आहे.

विनय अऱ्हाना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या जप्त केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य ९८ कोटी २० लाख रुपये इतके आहे, अशी माहिती ‘ईडी’ने जारी केलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Rahul Kul : दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यावर ५०० कोटींचा मनी लाँड्रींगचा आरोप ; खासदार संजय राऊत यांचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

शिवसेनेचे फायरबँड खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीची (ED) ने ज्या ;पत्राचाळ घोटाळा; मुळे धाड टाकली, तो पत्राचाळ घोटाळा आहे तरी नेमका काय ते वाचा

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune Ring Road : पुण्यातील रिंगरोडबाबत मागील २५ - ३० वर्षांपासूनची सर्वच राज्य सरकार उदासीन, फक्त कागदी घोडे नाचविले जातायेत - प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.