Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 4 July 2026, 23:00
Non-Agricultural Tax

photo- social media

पुणे : शेतकरी कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.आता शेतकरी कर्जमाफी पुन्हा लांबणीवर पडणार आहे.शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यास आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. सुरुवातीला सरकारने 30 जून आणि त्यानंतर 5 जुलै ही मुदत दिली होती, मात्र आता ही 5 जुलैची डेडलाईन देखील हुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एका जाहीर सभेत याविषयी मोठी माहिती दिली आहे.

कृषीमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्जमाफी योजनेतून करदात्यांना वगळण्यात येणार आहे. जे शेतकरी इन्कम टॅक्स (आयकर) भरतात, त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. अशा करदात्या शेतकऱ्यांची खरी माहिती गोळा करण्यासाठी सरकारने थेट आयकर विभागाकडून यादी मागवली आहे. ही माहिती उपलब्ध होण्यास थोडा वेळ लागत असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया काही दिवस लांबणीवर पडणार आहे.

तसेच साखर कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही सरकारने धोरण स्पष्ट केले आहे. कर्जमाफीमध्ये कारखान्यातील सिझनल (हंगामी) कामगारांना लाभ दिला जाईल, परंतु पर्मनंट (कायमस्वरूपी) कामगारांना यातून वगळले जाईल.

याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, “प्रक्रियेला थोडा उशीर होत असला तरी कर्जमाफी निश्चित होणार आहे. राज्यपाल महोदयांच्या स्वाक्षरीची प्रक्रिया आणि अधिवेशन यामुळे आधी विलंब झाला. आता सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून, आयकर विभागाकडून माहिती येताच पुढील ८ दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचा लाभ दिला जाईल.” ही संपूर्ण प्रक्रिया मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.

 

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. गेल्या काही वर्षांत सततचा दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आणि महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. याच कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सरकारने ही योजना आणली असून, या माध्यमातून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना थेट कर्जमुक्तीचा मोठा दिलासा मिळणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही.....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp