Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 4 July 2026, 22:23

पुणे : पुण्यामध्ये नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. आगामी राजकीय रणनीती ठरवण्यासाठी बोलविलेल्या या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या संदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधत थेट आदेश दिले.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पसरत असलेल्या चर्चांवर कार्यकर्त्यांनी अजिबात विश्वास ठेवू नये, असे आवाहन शशिकांत शिंदे यांनी यावेळी केले. अशा प्रकारच्या अफवांमुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता किंवा विचलित न होता सर्वांनी पक्षाच्या बळकटीसाठी काम करत राहावे, असे त्यांनी स्पष्ट केले. याविषयीचा अंतिम निर्णय पक्षाचे सर्वेसर्वा स्वतः शरद पवार हे घेतील आणि तो निर्णय आपल्या सर्वांसाठी बंधनकारक व मान्य असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यात पुन्हा आपले सरकार आणणे हेच सध्याचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले

दुसरीकडे, अजित पवार गटातील अंतर्गत परिस्थिती सध्या ठीक नसल्याचा दावा शिंदे यांनी केला. त्या गटातील मतभेद व नाराजी उघड झाली असून, तिथे मोठे अंतर्गत वाद सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या वादामुळे आगामी 2029 च्या निवडणुकीत महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र लढतील की नाही, याबाबत मोठी शंका निर्माण झाली आहे.

 

या सर्व पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना थेट 2029 च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. विरोधकांमधील वाढती नाराजी लक्षात घेता, आपल्याला आपली संघटना तळागाळापर्यंत मजबूत करावी लागेल, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना आतापासूनच सक्रिय राहण्याचे आदेश दिले आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.