Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : सिंहगड रस्त्यावरील माणिकबागेत टोळक्याचा राडा; वाहनांची तोडफोड; परिसरात भितीचे वातावरण…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 20 March 2023, 21:27

पुणे : शहरात पुन्हा कोयता गॅंगने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात मध्यरात्री हत्यार धारी टोळक्याने तुफान राडा घालत वाहनांची तोडफोड केली. पार्क केलेल्या पाच कार आणि दुचाकींची तोडफोडकरून दहशत माजवली. मध्यरात्री झालेल्या याप्रकारानंतर परिसरात भितीचे वातावरण पसरले होते. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात सचिन डाके (वय ३१, रा. रामनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दमऱ्यान, याप्रकरणात अद्याप कोणाला पकडण्यात आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार रामनगर येथे राहण्यास आहेत. जैन मंदिरासमोरच्या परिसरातील रस्त्यांवर रहिवाशी वाहने पार्क करतात.

 

दरम्यान, तक्रारदारांनी नेहमीप्रमाणे त्यांची कार पार्क केलेली होती. मात्र मध्यरात्री दुचाकीवर आलेल्या हत्यारधारी टोळक्याने या वाहनांची तोडफोड केली. वाहनांच्या काचा फोडून तसेच हत्याराने मारून नुकसान केले. तर, दुचाकींवर देखील मारहाणकरून तोडफोड केली. त्यानंतर हे टोळके पसार झाले. नेमकी हा प्रकार का घडला हे स्पष्ट होऊ शकलेले नसून, दहशत माजविण्यासाठी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00
Next Post

Pune Camp News | कॅम्पमधील शिक्षण सम्राट विनय अऱ्हाना व भाऊ विवेक अऱ्हाना यांची ४७ कोटींची मालमत्ता जप्त..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.