Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 5 July 2026, 7:49

पुणे : गेल्या दोन -तीन दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्हा परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. आता हवामान विभागाने पुणेकरांसाठी एक महत्त्वाचा इशारा दिला असून, पुढील 2 ते 3 दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः पुणे जिल्ह्याच्या घाट विभागासाठी पुढील दोन दिवस ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांनी आणि नागरिकांनी घाट माथ्यावर जाताना विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शनिवार (ता. 4) पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुणे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. शिवाजीनगर, स्वारगेट, हडपसर, कात्रज, कोथरूड, सिंहगड रस्ता, बाणेर आणि पिंपरी-चिंचवड या भागांतील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. शनिवार संध्याकाळी कार्यालये सुटण्याच्या वेळेत रस्ते जलमय झाल्याने अनेक चौकांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आणि वाहनांचा वेग मंदावला होता.

आज रविवारी (ता. 5) सकाळीही शहरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. आज दुपारनंतर आकाश ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. आजचे कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यापूर्वी शनिवारी कमाल तापमान 26 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते.

 

सलग कोसळणाऱ्या या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवणाऱ्या उकाड्यापासून पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला असून, संपूर्ण परिसरात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. पावसाची ही स्थिती पाहता प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42
Next Post

Een Verbeterde Reis: Lucky Pays Casino Effent het Pad voor Nederlandse Spelers

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.