Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“हॉटेल बंद झालंय” म्हणताच 5 तरुणांचा संताप अनावर! जेवत्या ताटावरच मुळशीत धक्कादायक राडा,कामगारांसमोरच कृत्य..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 21 October 2026, 11:43

पुणे : पुण्यातील मुळशी तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. हॉटेल बंद झाल्यामुळे जेवण मिळाले नाही, या किरकोळ कारणावरून काही तरुणांनी हॉटेलची तोडफोड करत परिसरात दहशत माजवली. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात या 5 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना कोंढावळे गावातील ‘विशाल हॉटेल’ येथे घडली. हॉटेलचे मालक विशाल सुरेश शिर्के (वय 35) यांनी याबद्दल पोलिसांत फिर्याद दिली आहे. रात्रीची वेळ झाल्यामुळे हॉटेलमधील कामगार साडेदहाच्या सुमारास दुकान बंद करून जेवण करत होते. त्याच वेळी दोन वेगवेगळ्या चारचाकी गाड्यांमधून 5 जण तिथे आले आणि त्यांनी जेवणाची मागणी केली. कामगारांनी हॉटेल बंद झाले असल्याचे सांगत जेवण देण्यास नकार दिला.

नकार ऐकताच या तरुणांचा राग अनावर झाला आणि त्यांनी हॉटेल परिसरात मोठा राडा घातला. संतापलेल्या तरुणांनी हॉटेलमधील खुर्चींची नासधूस केली आणि मालकाच्या दुचाकीची देखील तोडफोड केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी कामगारांना शिवीगाळ करत दमदाटी केली आणि बेकायदेशीर जमाव जमवून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.

सचिन मेंगडे, भास्कर राऊत, तेजस जोशी, सौरभ गुजर आणि लखन जाधव (सर्व रा. पौड, ता. मुळशी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 5 आरोपींची नावे आहेत. या किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाण व तोडफोड प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत असून, पौड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एमआयटी गुरुकुलच्या जलतरणपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत पदकांची लयलूट!

Wednesday, 21 October 2026, 12:20

मोठी बातमी! भाजपच्या युवा मोर्चात महाराष्ट्राचा दबदबा; 3 नेत्यांवर राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

Wednesday, 21 October 2026, 11:58

“हॉटेल बंद झालंय” म्हणताच 5 तरुणांचा संताप अनावर! जेवत्या ताटावरच मुळशीत धक्कादायक राडा,कामगारांसमोरच कृत्य..

Wednesday, 21 October 2026, 11:43

“मला कोपऱ्यात कुणी टाकलं?”; भाषणानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आयोजकांवर संतापले!

Wednesday, 21 October 2026, 11:26

शिंदवणे घाटात थरार! टेम्पोचे ब्रेक फेल, चालक केबिनमध्ये अडकला; बचावकार्याला वेग..

Wednesday, 21 October 2026, 11:18

Fursungi News : गोल्ड सिटीत व्यावसायिक वादातून दाम्पत्याला मारहाण ; 14 लाखांचे सोने चोरीला, पाच जणांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 21 October 2026, 11:08
Next Post

मोठी बातमी! भाजपच्या युवा मोर्चात महाराष्ट्राचा दबदबा; 3 नेत्यांवर राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp