Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिसांनो त्यांना सोडा, ती माझी लोकं आहेत; अजित पवार भरसभेत पोलिसांवर भडकले

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 17 November 2024, 21:53

भोर : गेल्या कित्येक वर्षांपासून भोरचा विकास झालेला नाही, तरी तुम्ही त्याच त्याच व्यक्तीला का निवडून देता? असा सवाल करत अजित पवारांनी विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यावर जोरदार हल्लबोल केला. आज अजित पवारांनी भोर येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

 

काय म्हणाले अजित ?

अजित पवार म्हणाले की, भोर तालुक्यात आल्यावर मला लाज वाटते. काय इथलं बसस्थानक? एकदा माझ्या बारामतीमध्ये येऊन आमचं बसस्थानक बघा. विकास बघा. मी याआधीही राजगड सहकारी साखर कारखाना माझ्या लोकांच्या हाती द्या, असे सांगितले होते. पण तुम्ही ऐकलं नाही. आज इतर कारखाने पुढं गेले. मात्र, राजगडची अवस्था वाईट आहे. भोरवासियांना मी साष्टांग दंडवत घालतो. इतकी असुविधा असूनही तुम्ही एकाच माणसाला निवडून देता. तुमची कधी सटकणार? असा सवाल करत अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली.

पोलिसांनो त्यांना सोडा, ती माझी लोकं आहेत

भाषण करत असताना अजित पवारांची नजर बाजूला उभ्या असलेल्या लोकांवर गेली. स्टेजसमोर मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या लोकांना बसायची परवानगी द्या, ये, पोलिसांनो त्या लोकांना सोडा. ती माझी लोकं उभी आहेत. त्यांना कोण अडवतंय, ते बघतो. सोडा त्यांना. मला झेड दर्जाची सुरक्षा आहे, मी सांगतोय त्यांना इथं बसवा. लोकं उभी राहत आहेत. हा कुठला न्याय. आमच्यामागं लोक असतील तर आम्हाला महत्त्व. नाहीतर कोण कुत्रही विचारणार नाही आम्हाला, असं म्हणत अजित पवारांनी पोलिसांना डाफरले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post

Pune Crime News : परिमंडळ २ च्या कार्यक्षेत्रातील 158 गुन्हेगारांवर कारवाई; 6 गुंडांना केले तडीपार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.