व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

मुंबई

मोठी बातमी! ओबीसी आणि ईडब्लूएसमधील विद्यार्थ्यांची संपूर्ण फी सरकार भरणार, मराठा उपसमितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई : आज झालेल्या मराठा उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ओबीसी आणि ईडब्लूएस प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांची संपूर्ण...

Read more

छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करतायत, त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करा; संभाजी राजे छत्रपती यांची मागणी

मुंबई :  महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी वाद आता उघड झाला आहे. मराठा आरक्षणावरून एकीकडे मनोज जरांगे पाटील राज्याचा दौरा करत...

Read more

Navi Mumbai Metro : नवी मुंबईत मेट्रोतून प्रवास करायचाय? त्याआधी स्थानकं, तिकिटे सर्व माहिती जाणून घ्या

Navi Mumbai Metro : नवी मुंबई : मुंबई, नागपूर, पुणे नंतर आता नवी मुंबईत मेट्रो धावायला सुरूवात झाली आहे. नवी...

Read more

मोठी बातमी! महायुतीतल्या लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार कोण? घ्या जाणून

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची...

Read more

Cabinet Meeting : कॅबिनेट मिटींगमध्ये मोठे निर्णय, 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य

Cabinet Meeting : मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील राज्यातील अनेक प्रलंबीत विषयांवर चर्चा...

Read more

असं प्रेम आणि विश्‍वास पुन्‍हा मिळेल काय? असे साहेब पुन्‍हा होणे नाही… नारायण राणेंनी उलगडला आठवणींचा पट

मुंबई : साहेब या जगातून निघून गेल्‍याला आज ११ वर्षे पूर्ण झाली. साहेब नाहीत यावर आज सुद्धा विश्‍वास बसत नाही....

Read more

बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन विशेष : ज्वलंत हिंदुवाचा धगधगता अंगार, सिद्धहस्त व्यंगचित्रकार अन् दिलदार माणूस…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे ज्वलंत हिंदुत्ववादी विचारांचा धगधगता अंगार. मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान सदैव जागृत ठेवणारा स्फूर्तीचा जिवंत...

Read more

Mumbai Fire News : मुंबईत अग्नीतांडव! ग्रँट रोड येथील इमारतीला भीषण आग

Mumbai Fire News : मुंबई : मुंबईतील ग्रँट रोड येथील एका बहुमजली रहिवासी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे....

Read more

Mumbai News: फटाक्यांची आतषबाजी नडली; 1000हून अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल

Mumbai News : मुंबई : दिवाळीआधी मुंबईच्या हवामानात वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. त्यानंतर एक दोन वेळा पाऊस झाला,...

Read more

Shivsena: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरे गटात जोरदार राडा

मुंबई: शिवसेना (Shivsena) प्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले. दोन्ही...

Read more
Page 167 of 183 1 166 167 168 183

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!