Tuesday, April 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पीएमआरडीए कंत्राटी कर्मचाऱ्यांना कार्यालयात मोबाईल वापरास बंदी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 25 November 2024, 20:25
PMRDA extends timeline of application for homes till 15 december

पुणे : कार्यालयीन वेळेत मोबाईलच्या अतिवापरामुळे कामकाजावर परिणाम होत असल्याने कंत्राटी मनुष्यबळाने निर्धारित कार्यालयीन वेळेत मोबाईल वापरू नये, असे आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) लागू करण्यात आला आहे. बाह्यस्रोत यंत्रणेमार्फत घेतलेल्या कंत्राटी मनुष्यबळाने संबंधित आदेश लागू आहे. त्याची अंमलबजावणी कंत्राटी एजन्सीने सुरू केली आहे.

 

पीएमआरडीएच्या कार्यालयात ४०७ पदांचा आकृतिबंध मंजूर झालेला आहे. या मंजूर आकृतिबंधातील प्रतिनियुक्तीसह आस्थापनेवरील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीची पदे शासनाकडून उपलब्ध होईपर्यंत, तसेच सरळसेवेच्या पदांची बिंदुनामावली मंजूर होऊन ही पदे एमपीएससी व जिल्हा निवड समितीमार्फत भरती करण्यास काही कालावधी अपेक्षित आहे. संबंधित पद भरती होईपर्यंत पीएमआरडीएने बाह्यस्रोत एजन्सी नियुक्त करून त्यांच्यामार्फत कंत्राटी मनुष्यबळ नियुक्त केले आहे.

बाह्यस्रोत एजन्सीमार्फत पीएमआरडीएमध्ये कार्यरत मनुष्यबळाकडून कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापर होत असल्याने कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत. गोपनीयतेचा भंग होऊ नये व कार्यालयीन शिस्तीचा भाग म्हणून कार्यालयीन वेळेत संबंधित कंत्राटी मनुष्यबळाने कार्यालयीन वेळेत मोबाईलचा वापराला बंदी घातली असून, कंत्राटी एजन्सीकडून त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या निर्णयामुळे संबंधित कर्मचारी पूर्णवेळ कामकाजात व्यस्त राहणार असल्याने कार्यालयीन कामकाजात अधिक सुरळीतपणा येण्यास मदत होईल.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Banner theft : बाणेरमध्ये धक्कादायक चोरी; मोलकरणीचा WhatsApp स्टेटसच ठरला पुरावा

Tuesday, 28 April 2026, 13:25

Pimpari News : पिंपरीत हायटेन्शन टॉवरवर चढलेल्या व्यक्तीमुळे तणाव; अनेक तासांपासून सुरू नाट्यमय घडामोडी

Tuesday, 28 April 2026, 12:59

Hadapsar News : क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली रस्त्यावर गुंडगिरी! भरदिवसा मारहाण; फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने हडपसर पोलिसांवर संताप

Tuesday, 28 April 2026, 12:07
Pune News: District and Sessions Court grants bail to accused of possessing pistol and cartridges

Pune News : वाकड येथे स्वतःच्या मुलीवर अत्याचाराचा आरोप असलेल्या वडिलांची निर्दोष मुक्तता..

Tuesday, 28 April 2026, 11:09

Good News : क्षणाचीही विलंब न करता… चंदननगर पोलिसांची आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वाचवला जीव

Tuesday, 28 April 2026, 10:49

Mumbai News : मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर 12 तासांत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू ; अन्न विषबाधेचा संशय..

Tuesday, 28 April 2026, 10:21
Next Post

मंगल कार्यालयातून वधूचे दागिने पळविले; लोणीकंद येथील प्रकार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.