Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : मुंबईत बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानंतर 12 तासांत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू ; अन्न विषबाधेचा संशय..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 28 April 2026, 10:21

 Mumbai News : मुंबई, : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा अवघ्या १२ तासांच्या अंतरात मृत्यू झाला. बिर्याणीची मेजवाणी केल्यानंतर कलिंगड खाल्ल्यानंतर कुटुंबीयांची प्रकृती अचानक बिघडल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

शनिवारी रात्री अब्दुल्ला कादर (४०), पत्नी नसरीन (३५), मुली आयेशा (१६) आणि झैनब (१३) हे नातेवाईकांसह जेवणासाठी एकत्र आले होते. बिर्याणी खाल्ल्यानंतर घरी परतल्यानंतर रात्री उशिरा त्यांनी कलिंगड खाल्ले. मात्र पहाटेच उलट्या, अतिसार आणि तीव्र अशक्तपणा जाणवू लागला. काही वेळातच चौघांची प्रकृती गंभीर झाली.

शेजाऱ्यांनी तत्काळ डॉक्टरांना बोलावले. प्राथमिक उपचारानंतर सर्वांना जेजे रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सर्वप्रथम लहान मुलगी झैनबचा सकाळी मृत्यू झाला. त्यानंतर आई नसरीन आणि मोठी मुलगी आयेशा यांचाही मृत्यू झाला. रात्री उशिरा अब्दुल्ला कादर यांनीही अखेरचा श्वास घेतला.

 

उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मते, चौघांचीही अवस्था अत्यंत गंभीर होती. सतत उलट्या व अतिसारामुळे तीव्र निर्जलीकरण (डिहायड्रेशन) झाले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अब्दुल्ला यांनी मृत्यूपूर्वी रात्रीच्या जेवणाचा संपूर्ण घटनाक्रम सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

तज्ज्ञांच्या मते, कलिंगडासारख्या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांमध्ये भेसळ किंवा जिवाणू संसर्ग असल्यास विषबाधा होऊ शकते. साल्मोनेला संसर्ग किंवा लिस्टेरियोसिस सारख्या जीवाणूंमुळे अशी लक्षणे दिसू शकतात. दूषित अन्नामुळे अल्पावधीत गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. घरातून उरलेले कलिंगड आणि इतर अन्नाचे नमुने जप्त करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच शवविच्छेदनातून घेतलेले नमुने (व्हिसेरा) रासायनिक विश्लेषणासाठी पाठवले असून फॉरेन्सिक व अन्न विभाग संयुक्तपणे तपास करत आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे अन्न सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अंतिम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात स्कूल बसचा थरार! एकाच शाळेच्या दोन बसची धडक; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

Friday, 19 June 2026, 14:30

भोरमध्ये उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात व तहसीलदार राजेंद्र नजन यांच्या उपस्थितीत ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम 2026’चे प्रशिक्षण संपन्न

Friday, 19 June 2026, 14:23

सोशल मीडिया स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; पतीविरोधात गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:20

घोडनदीतील पाणी अडविण्याचा बांध फोडल्याच्या वादातून शेतकरी भावांवर जीवघेणा हल्ला; शिरूर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Friday, 19 June 2026, 14:07

करंजावणे गावाला पदवीधर शिक्षक न दिल्याचा जाब; शिरूर पंचायत समिती कार्यालयात गोंधळ, अधिकाऱ्यांना धमकी

Friday, 19 June 2026, 13:56

यवत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हातभट्टी उद्ध्वस्त, अवैध दारूसाठा जप्त, दोन मटका अड्ड्यांवर छापे

Friday, 19 June 2026, 13:52
Next Post

Good News : क्षणाचीही विलंब न करता… चंदननगर पोलिसांची आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा वाचवला जीव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.