Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

१ वर्षांपासून प्रेमसंबंध, पोलिसांनी लॉजवर रंगेहाथ पकडलं अन् समोर आला बंटी-बबलीचा काळा कारनामा; नेमकं काय घडलं?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 2 August 2026, 22:16

नवी मुंबई: नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत गांजाची विक्री आणि पुरवठा करणाऱ्या प्रेमी युगुलाला अटक केली आहे. या कारवाईत 29 ग्रॅम गांजासह चार मोबाईल फोन असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींसह आणखी चार जण फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार तळोजा परिसरातील ओम साई रेसिडेन्सी लॉजवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पनवेल तालुक्यातील कोठारी गावातील वैभव वासुदेव म्हात्रे (वय 25) आणि चंदीगड येथील करिष्मा प्रेम खडक (वय 22) यांना ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक चौकशीत दोघेही गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंधात असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या ताब्यातून 29 ग्रॅम गांजा, चार मोबाईल फोन आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांच्या तपासात अमली पदार्थांच्या पुरवठ्यासाठी एका मोठ्या साखळीचे अस्तित्व असल्याची माहिती आरोपींकडून मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणात भरत नेपाळी आणि अमित भोईर हे मुख्य फरार आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच अमित भोईरचे आणखी दोन साथीदारही फरार असून त्यांचाही शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे, अमली पदार्थांचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि त्यामागील संपूर्ण नेटवर्क काय आहे, याचा तपास तळोजा पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अनंत चतुर्दशीला बाप्पाची खास कृपा! ‘या’ राशींचे नशीब चमकणार; पैसा, नोकरी आणि प्रेमात मोठ्या घडामोडी

Friday, 25 September 2026, 7:12

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56
Next Post

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा जागीच मृत्यू तर माय -लेकीने उपचारादरम्यान गमावला जीव...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp