Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा जागीच मृत्यू तर माय -लेकीने उपचारादरम्यान गमावला जीव…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 2 August 2026, 22:57

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी परिसरातील एका कुटुंबाच्या दुर्दैवी मृत्यूची घटना आणखी हृदयद्रावक ठरली आहे. शनिवारी बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या आई आणि मुलीचाही उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. यापूर्वी कुटुंबप्रमुख विनोद पिल्लाई यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृतांमध्ये विनोद पिल्लाई (वय 50), त्यांची पत्नी सिल्जा पिल्लाई (वय 45) आणि मुलगी पूर्णिमा पिल्लाई (वय 19) यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी करिष्मा ग्लोरी हाउसिंग सोसायटीतील त्यांच्या घरात तिघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, विनोद पिल्लाई यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर सिल्जा आणि पूर्णिमा यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी मायलेकींचीही प्राणज्योत मालवली.

प्राथमिक तपासात आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांना घरातून एक चिठ्ठी मिळाली असून त्यामध्ये आर्थिक विवंचनेचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच या निर्णयासाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असे त्यात नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

तपासादरम्यान घरातून सोडियम नायट्रेटचा डबा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे रसायन ऑनलाइन खरेदी करण्यात आले होते. घटनास्थळावरील साहित्य आणि इतर पुरावे ताब्यात घेऊन त्यांची तपासणी सुरू आहे. कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे मोबाईल फोनही पोलिसांनी जप्त केले असून डिजिटल पुरावे, ऑनलाइन व्यवहार आणि इतर बाबींची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग होता का किंवा कुटुंबावर कोणताही बाह्य दबाव होता का, याचाही तपास संत तुकारामनगर पोलीस करत आहेत. सर्व तांत्रिक आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा जागीच मृत्यू तर माय -लेकीने उपचारादरम्यान गमावला जीव…

Sunday, 2 August 2026, 22:57

१ वर्षांपासून प्रेमसंबंध, पोलिसांनी लॉजवर रंगेहाथ पकडलं अन् समोर आला बंटी-बबलीचा काळा कारनामा; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 22:16

अन् तुकाराम मुंढेंनी धाड टाकताच हाती लागला ‘पाकिस्तानी माल’! अहिल्यानगरमध्ये एफडीएचा मोठा छापा; बंदी घातलेल्या उत्पादनाचा साठा जप्त

Sunday, 2 August 2026, 21:22

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

Sunday, 2 August 2026, 20:44

‘माझा पुतण्या पंतप्रधान होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

Sunday, 2 August 2026, 19:57

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.