Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तिनं लव्ह मॅरेज केलं, दोघांना नोकरी पण लग्नानंतर नवऱ्याचं खरं रूप पाहून हादरली; पगार मागायचा, मंगळसूत्र गहाण ठेवलं कंटाळून विवाहितेनं पुण्यात आयुष्य संपवलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 26 October 2026, 14:35

जुन्नर : प्रेमविवाहानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याच्या आरोपातून २३ वर्षीय विवाहितेने माहेरी आई-वडिलांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे घडली. सायली सिद्धेश दांगट असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती सिद्धेश दांगट, सासू जयश्री दांगट आणि नणंद साक्षी दांगट यांच्याविरुद्ध आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायलीने १ डिसेंबर २०२५ रोजी सिद्धेश याच्याशी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पतीकडून त्रास सुरू झाल्याचा आरोप तिच्या आई अश्विनी कदम यांनी फिर्यादीत केला आहे. विवाहानंतर सायली आणि तिचा पती मुंबई येथे खासगी कंपनीत नोकरी करत होते.

पगाराचे पैसे घेतल्याचा, मंगळसूत्र गहाण ठेवल्याचा आरोप

फिर्यादीनुसार, सायलीच्या पगाराचे पैसे तिच्या पतीने स्वतःकडे घेतले होते. तसेच तिचे सोन्याचे मंगळसूत्र पतपेढीत गहाण ठेवल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत सायलीने विचारणा केली असता पतीने तिला मारहाण केल्याचे तिच्या आईने तक्रारीत नमूद केले आहे. पतीसह सासू आणि नणंदेकडूनही मानसिक व शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप आहे.

त्रासाला कंटाळून सायली २० ऑक्टोबर रोजी माहेरी राजुरी येथे आली होती. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी तिचे आई-वडील कामानिमित्त घराबाहेर गेले असताना, घरात एकटी असलेल्या सायलीने गळफास घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या पतीसह सासरच्या दोन सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बळीराम घनटे करीत आहेत. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंस्टाग्रामचा मित्र डायरेक्ट तिच्या घरात घुसला, अपहरण करत गुजरातला नेऊन केलं नको ते कृत्य; बांधून ठेवलं, शरीराचे लचके तोडले अन्…

Monday, 26 October 2026, 14:50

बनावट ग्राहक, ५००च्या नोटा, पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा; पोलिसांनी सापळा रचत प्लॅनिंग केलं अन् भोरच्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश…

Monday, 26 October 2026, 14:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! ‘माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

Monday, 26 October 2026, 14:40

तिनं लव्ह मॅरेज केलं, दोघांना नोकरी पण लग्नानंतर नवऱ्याचं खरं रूप पाहून हादरली; पगार मागायचा, मंगळसूत्र गहाण ठेवलं कंटाळून विवाहितेनं पुण्यात आयुष्य संपवलं

Monday, 26 October 2026, 14:35

“अमली पदार्थांच्या विरोधात समाजाने सजग राहून एकत्र लढावे” एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांचे आवाहन

Monday, 26 October 2026, 14:28

18 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद! युनिट-6 ची दमदार कारवाई; मांजरीतून फरार आरोपीला पकडले

Monday, 26 October 2026, 14:03
Next Post

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! 'माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp