Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! ‘माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 26 October 2026, 14:40

पुणे : कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात १८ वर्षीय तरुणीची छेडछाड करून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीच्या मदतीला तिची मैत्रीण आणि स्थानिक नागरिक धावून आल्याने अनर्थ टळला. नागरिकांनी संशयित आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे.

जितु किशोरीलाल सरोज (वय ३०, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सुखसागरनगर परिसरातील समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबली होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला. त्याने तरुणीच्या छातीला हात लावून तिचा शर्ट ओढत तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

View this post on Instagram

तरुणीने आरडाओरड केल्यानंतर तिची मैत्रीण घटनास्थळी आली. तिने आरोपीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणी खाली पडून तिच्या हाताला दुखापत झाली. तरीही आरोपीने तिच्या मैत्रिणीला ढकलून तरुणीला घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचे पीडितेने सांगितले.

घटनेचा गोंधळ ऐकून परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने नागरिकांनाही मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावेळी एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर फेकून फोडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेर नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तिच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होता. त्याने अचानक जवळ येऊन तिला उचलून नेण्याचा प्रयत्न केला. मैत्रिणीने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आणि नागरिक मदतीला आल्यामुळे आपण बचावलो, असे तिने सांगितले. या प्रकरणात आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही तिने केली आहे.

घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, तपासातून अधिक माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंस्टाग्रामचा मित्र डायरेक्ट तिच्या घरात घुसला, अपहरण करत गुजरातला नेऊन केलं नको ते कृत्य; बांधून ठेवलं, शरीराचे लचके तोडले अन्…

Monday, 26 October 2026, 14:50

बनावट ग्राहक, ५००च्या नोटा, पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा; पोलिसांनी सापळा रचत प्लॅनिंग केलं अन् भोरच्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश…

Monday, 26 October 2026, 14:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! ‘माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

Monday, 26 October 2026, 14:40

तिनं लव्ह मॅरेज केलं, दोघांना नोकरी पण लग्नानंतर नवऱ्याचं खरं रूप पाहून हादरली; पगार मागायचा, मंगळसूत्र गहाण ठेवलं कंटाळून विवाहितेनं पुण्यात आयुष्य संपवलं

Monday, 26 October 2026, 14:35

“अमली पदार्थांच्या विरोधात समाजाने सजग राहून एकत्र लढावे” एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांचे आवाहन

Monday, 26 October 2026, 14:28

18 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद! युनिट-6 ची दमदार कारवाई; मांजरीतून फरार आरोपीला पकडले

Monday, 26 October 2026, 14:03
Next Post

बनावट ग्राहक, ५००च्या नोटा, पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा; पोलिसांनी सापळा रचत प्लॅनिंग केलं अन् भोरच्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp