Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

इंस्टाग्रामचा मित्र डायरेक्ट तिच्या घरात घुसला, अपहरण करत गुजरातला नेऊन केलं नको ते कृत्य; बांधून ठेवलं, शरीराचे लचके तोडले अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 26 October 2026, 14:50

कोल्हापूर : सोशल मीडियावरील ओळखीतून अल्पवयीन मुलीला गुजरातमध्ये नेऊन डांबून ठेवल्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी राहुल राजू दामोर (वय १९, रा. नावगाव, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पीडित मुलीची गुजरातमधील भावनगर येथून सुटका करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

इचलकरंजी येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक डॉ. आरती कणिरे करत होत्या. मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. त्यावेळी तिचे लोकेशन गुजरातमधील भावनगर येथे असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून मध्य प्रदेशातील तरुणाने मुलीला घरातून नेल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांचे पथक गुजरातमधील भावनगर येथे पोहोचले. तेथून राहुल राजू दामोर याला अटक करण्यात आली आणि मुलीची त्याच्या ताब्यातून सुटका करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीला डांबून ठेवण्यात आले होते आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला इचलकरंजी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या कारवाईत पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील माळी आणि कोल्हापूर सायबर सेलने महत्त्वाची भूमिका बजावली. सोशल मीडियावरील ओळखीच्या माध्यमातून घडलेल्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, पुढील चौकशीत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

इंस्टाग्रामचा मित्र डायरेक्ट तिच्या घरात घुसला, अपहरण करत गुजरातला नेऊन केलं नको ते कृत्य; बांधून ठेवलं, शरीराचे लचके तोडले अन्…

Monday, 26 October 2026, 14:50

बनावट ग्राहक, ५००च्या नोटा, पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा; पोलिसांनी सापळा रचत प्लॅनिंग केलं अन् भोरच्या सेक्स रॅकेटचा झाला पर्दाफाश…

Monday, 26 October 2026, 14:45

पुण्यात भररस्त्यात तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न! ‘माझ्या अंगाला हात लावून डायरेक्ट उचललं.. तरुणीने केला भयानक घटनेचा खुलासा; पहा Video

Monday, 26 October 2026, 14:40

तिनं लव्ह मॅरेज केलं, दोघांना नोकरी पण लग्नानंतर नवऱ्याचं खरं रूप पाहून हादरली; पगार मागायचा, मंगळसूत्र गहाण ठेवलं कंटाळून विवाहितेनं पुण्यात आयुष्य संपवलं

Monday, 26 October 2026, 14:35

“अमली पदार्थांच्या विरोधात समाजाने सजग राहून एकत्र लढावे” एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक अमित घावटे यांचे आवाहन

Monday, 26 October 2026, 14:28

18 वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी जेरबंद! युनिट-6 ची दमदार कारवाई; मांजरीतून फरार आरोपीला पकडले

Monday, 26 October 2026, 14:03
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp