Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 2 August 2026, 19:15

पुणे: पुण्यातील कर्वेनगर परिसरात लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने सहकारी तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 23 वर्षीय तरुणी जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारजे माळवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी आणि आरोपी गणेश शरद रोकडे (वय 28, रा. आकाशनगर, वारजे) हे एका खासगी बँकेत एकत्र काम करत होते. एकाच कार्यालयात काम करत असल्याने दोघांची ओळख झाली होती. या परिचयातून आरोपीने तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तरुणीने त्याचा प्रस्ताव नाकारला होता. याचाच राग आरोपीच्या मनात होता, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

30 जुलै रोजी सायंकाळी बँक सुटल्यानंतर आरोपीने तरुणीला बोलायचे असल्याचे सांगत दुचाकीवरून कर्वेनगरमधील डी. पी. रोडवरील दुधाने लॉन्स परिसरात नेले. तेथे दोघांमध्ये वाद झाला. वादाच्या भरात आरोपीने त्याच्याजवळील धारदार शस्त्र काढून तरुणीवर हल्ला केला.

 

या हल्ल्यात तरुणीच्या हनुवटीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गणेश शरद रोकडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कामाला लागली असून पोलीस उपनिरीक्षक गणेश दीक्षित या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सोनं-चांदी घेण्याची हीच वेळ? दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवीन भाव

Monday, 3 August 2026, 8:28

महाराष्ट्रातील प्रश्नांवर ‘रणशिंग’ फुंकणार अभिजीत दीपके; कॉकरोच जनता पार्टी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

Monday, 3 August 2026, 8:09

महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा कहर! ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

Monday, 3 August 2026, 7:43

Daily Horoscope: आजचा सोमवार ठरणार गेमचेंजर! या राशींना मिळणार मोठं यश, काहींनी टाळा ही चूक

Monday, 3 August 2026, 7:35

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा जागीच मृत्यू तर माय -लेकीने उपचारादरम्यान गमावला जीव…

Sunday, 2 August 2026, 22:57

१ वर्षांपासून प्रेमसंबंध, पोलिसांनी लॉजवर रंगेहाथ पकडलं अन् समोर आला बंटी-बबलीचा काळा कारनामा; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 22:16
Next Post

'माझा पुतण्या पंतप्रधान होणार' मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.