Monday, August 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 2 August 2026, 20:44

पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील वडगाव पीर येथे अंत्यसंस्कारादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अनेक नातेवाईक आणि उपस्थित नागरिकांना मधमाशांनी दंश केला असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यविधी सुरू असतानाच परिसरातील मधमाशांचे मोहोळ अचानक उठले आणि उपस्थितांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे स्मशानभूमीत भीतीचे वातावरण निर्माण झाले.

मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सैरावैरा पळ काढला. परिस्थिती इतकी गंभीर होती की, काही काळासाठी अंत्यविधी थांबवून पार्थिव जागेवरच ठेवावे लागले. उपस्थितांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

 

या हल्ल्यात अनेकांना मधमाशांनी दंश केल्याने त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेनंतर काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या अनपेक्षित घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, स्मशानभूमी परिसरात मधमाशांचे मोहोळ असल्यास त्याबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरीतील धक्कादायक प्रकार! संपूर्ण कुटुंबाचा आत्महत्येचा प्रयत्न; वडिलांचा जागीच मृत्यू तर माय -लेकीने उपचारादरम्यान गमावला जीव…

Sunday, 2 August 2026, 22:57

१ वर्षांपासून प्रेमसंबंध, पोलिसांनी लॉजवर रंगेहाथ पकडलं अन् समोर आला बंटी-बबलीचा काळा कारनामा; नेमकं काय घडलं?

Sunday, 2 August 2026, 22:16

अन् तुकाराम मुंढेंनी धाड टाकताच हाती लागला ‘पाकिस्तानी माल’! अहिल्यानगरमध्ये एफडीएचा मोठा छापा; बंदी घातलेल्या उत्पादनाचा साठा जप्त

Sunday, 2 August 2026, 21:22

मृतदेह जागेवरच सोडून नातेवाईकांनी काढला पळ! जीव वाचवण्यासाठी घाबरून सैरभैर पळाले; स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना घडला विचित्र प्रकार

Sunday, 2 August 2026, 20:44

‘माझा पुतण्या पंतप्रधान होणार’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकांच्या विधानाची राज्यभर चर्चा

Sunday, 2 August 2026, 19:57

पुण्यात एकतर्फी प्रेमातून भयंकर प्रकार! ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर..” तिने लग्नाला नकार देताच तरुणाचं डोकं सटकलं; भेटायला बोलावलं अन्…

Sunday, 2 August 2026, 19:15
Next Post

अन् तुकाराम मुंढेंनी धाड टाकताच हाती लागला 'पाकिस्तानी माल'! अहिल्यानगरमध्ये एफडीएचा मोठा छापा; बंदी घातलेल्या उत्पादनाचा साठा जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.