Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्रातील प्रश्नांवर ‘रणशिंग’ फुंकणार अभिजीत दीपके; कॉकरोच जनता पार्टी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 3 August 2026, 8:09

पुणे : दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन करून चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रश्नांवर सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. यासाठी पुढील आठवड्यात पुण्यात पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची, आंदोलनातील संयोजकांची आणि सहकाऱ्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा, नियोजन आणि पुढील रणनीती निश्चित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे पुण्यातील कॉकरोच जनता पार्टीच्या एका प्रमुख कार्यकर्त्याने अभिजीत दीपके यांची भेट घेतली. या भेटीत पुणे दौरा, राज्यातील विविध प्रश्न आणि पुढील आंदोलनाची रूपरेषा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आंदोलनाच्या सुरुवातीपासून मदत करणारे कार्यकर्ते, समर्थक आणि विविध स्तरावरील सहकाऱ्यांचा सहभाग या विशेष बैठकीत असणार असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्लीतील आंदोलनानंतर आता पक्षाचे लक्ष महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे वळले आहे. ड्रग्ज इन्स्पेक्टर भरती, टीईटी पेपरफुटी तसेच विविध भरती प्रक्रियेशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांवर राज्यभर आंदोलन उभारण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. या विषयांवर प्राथमिक स्तरावर चर्चा झाली असून अंतिम निर्णय पुण्यातील बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

यापूर्वी अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात झालेले आंदोलन मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते. त्यानंतर दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलनामुळेही त्यांना देशभरात ओळख मिळाली. या घटनांनंतर त्यांच्या राजकीय आणि सामाजिक उपस्थितीची चर्चा वाढली असून, महाराष्ट्रातही त्यांच्या पुढील भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता राज्यातील स्थानिक प्रश्नांवर कॉकरोच जनता पार्टी कोणती भूमिका घेणार आणि आगामी आंदोलनाला किती प्रतिसाद मिळणार, याकडे राजकीय वर्तुळासह तरुणांचेही लक्ष लागले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

सोनं-चांदी घेण्याची हीच वेळ? दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवीन भाव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp