Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अन् तुकाराम मुंढेंनी धाड टाकताच हाती लागला ‘पाकिस्तानी माल’! अहिल्यानगरमध्ये एफडीएचा मोठा छापा; बंदी घातलेल्या उत्पादनाचा साठा जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 2 August 2026, 21:22

अहिल्यानगर: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी कारवाई करत विक्रीसाठी ठेवण्यात आलेली बंदी असलेली पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने जप्त केली आहेत. संगमनेर शहरातील गोल्डन मार्केट परिसरातील एका दुकानावर टाकलेल्या छाप्यात ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएने संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने शनिवारी दुपारी संबंधित दुकानावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आलेली ‘गोरी ब्युटी क्रीम’ आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या छाप्यात सुमारे 12 हजार 900 रुपयांचा सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला.

औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या उत्पादनांवर “Made in Pakistan” आणि “Pakistan Standard” असा उल्लेख असल्याचे निदर्शनास आले. तसेच भारतात विक्रीसाठी आवश्यक परवानगी नसतानाही ही उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी दुकानदार शाहीद रियाज शेख याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही उत्पादने नेमकी कुठून आणण्यात आली, त्यांचा पुरवठा कोणी केला आणि अशा प्रकारची उत्पादने अन्य ठिकाणीही विकली जात आहेत का, याचा तपास एफडीए आणि पोलिसांकडून सुरू आहे.

 

एफडीएने नागरिकांना, विशेषतः महिलांना, सौंदर्यप्रसाधने खरेदी करताना उत्पादनावरील उत्पादक कंपनी, उत्पादनाचा देश, परवाना आणि लेबलवरील माहिती तपासूनच खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच संशयास्पद किंवा अनधिकृत उत्पादने आढळल्यास तत्काळ संबंधित प्रशासनाला माहिती देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

१ वर्षांपासून प्रेमसंबंध, पोलिसांनी लॉजवर रंगेहाथ पकडलं अन् समोर आला बंटी-बबलीचा काळा कारनामा; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp