Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संघ-भाजप अलर्ट; मुंबईत आज फडणवीसांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 10 December 2023, 13:15

मुंबई : विधानसभा निवडणूका झाल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला तीन ठिकाणी मोठे यश मिळाले आहे. या तीनही ठिकाणी भाजपची सत्ता स्थापन होणार असल्याने भाजपचा आत्मविश्वास आणखीच वाढला आहे. यामुळे आरएसएस आणि भाजप अ‍ॅक्शन मोडवर आले असून, मुंबईच्या म्हाळगी प्रबोधिनीमध्ये संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये बैठका सुरु झाल्या आहेत. दरम्यान, आजच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, लोकसभा मतदारसंघाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

लोकसभेचे वारे वाहत असल्यामुळे संघाच्या हालचालींना वेग आला आहे. शनिवारी (ता. ९) याच ठिकाणी बैठक पार पडली होती. तर, शनिवार आणि रविवार दोन दिवस संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे. यात सरकारची कामगिरी आणि लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती याचा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जाणार आहे. मुंबईतील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र राज्य समन्वय आणि भाजप नेत्यांची ही बैठक होत आहे.

लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे. तसेच, कोणत्या मतदारसंघात भाजपला प्रतिसाद मिळत असून, कोणत्या मतदारसंघात आणखी काम करण्याची गरज आहे याचा आढावा घेतला जात आहे. थेट बूथनिहाय कार्यकर्त्यांचा आढावा घेतला जात आहे. भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील मंत्री आपापल्या मतदारसंघात निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून ताकदीने उतरण्याची तयारी सुरु असून, यासाठीच संघाची मदत देखील भाजपला मिळणार आहे.

 

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Political News : दिलीप वळसे-पाटलांची लेक मैदानात! लोकसभेला कोल्हेंपुढं मोठं आव्हान? राजकीय चर्चाना उधाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.