Sunday, April 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक…! प्रेमात अडथळा ठरत असल्याने आईनेच केली पाच वर्षाच्या मुलीची हत्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 25 November 2024, 21:43

दिल्ली : दिल्लीच्या अशोक विहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात मुलगी अडथळा ठरत असल्याने एका जन्मदात्या आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची गळा आवळून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चंद बंधू रुग्णालयातून समोर आली असून पोलिसांनी महिलेला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची मैत्री इंस्टाग्रामवरुन राहुल नावाच्या एका व्यक्तीशी झाली होती. त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. महिला त्याच्याशी लग्न करु इच्छित होती. मात्र जेव्हा राहुल आणि त्याच्या कुटुंबियांनी महिलेच्या मुलीला स्विकारण्यास नकार देत लग्न मोडले. त्यामुळे निराश झालेल्या महिलेने मुलीचा गळा आवळून हत्या केली.

मुलीचा मृतदेहाची तपासणी केली असता तिच्या गळ्याजवळ व्रण दिसले. त्यानंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी केली. कसून चौकशी केली असता महिलेने गुन्ह्याची कबुली दिली. ती म्हणाली, तिच्या पहिल्या पतीने तिला सोडून दिले होते. त्यानंतर ती इंस्टाग्रामच्या माध्यमातून राहुलच्या प्रेमात पडली. आणि आम्ही दोघे लग्न देखील करणार होते. मात्र, तिला पाच वर्षाची मुलगी असल्याने त्याने लग्नास नकार दिला.

महिला दिल्लीला राहुलकडे येण्यापूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये एका नातेवाईकाकडे गेली होती. त्याच दरम्यान नातेवाईकाने तिच्या मुलीचे लैगींक शोषण केले होते. ही घटना पोलीस तपासात समोर आली. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Sunday, 26 April 2026, 12:42
missing link project

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Sunday, 26 April 2026, 12:05

Daund News : देउळगाव गाडा येथील मेंढपाळ कुटुंबाचे घर फोडले ; दीड लाखांचे दागिने आणि रोकड लंपास..

Sunday, 26 April 2026, 11:35

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर डिनर पार्टीत गोळीबार! वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेल मध्ये थरार, हल्लेखोराला बेड्या

Sunday, 26 April 2026, 11:09

Pune News : सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून दहशत पसरविणारा ताब्यात ; गुन्हे शाखा यूनिट- 2 ची कारवाई

Sunday, 26 April 2026, 10:45

Mseb News : लोणी कॉर्नर येथे कचऱ्याच्या आगीमुळे डीपी जळाली ; २०० हून अधिक वीजजोडणी ठप्प

Sunday, 26 April 2026, 10:37
Next Post

पुणे-सोलापूर रस्त्यावरील गोळीबार मैदान चौकातील वाहतुकीत मोठे बदल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.