Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Missing Link Project : मुंबई-पुणे मिसिंग लिंक’चे 1 मे रोजी लोकार्पण ; जगातील सर्वात रुंद बोगदा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 April 2026, 12:05
missing link project

photo- social media

Missing Link Project : पुणे  : मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवाशांचा वेळ वाचवणाऱ्या ‘यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गा’वरील बहुप्रतिक्षित “मिसिंग लिंक” प्रकल्पाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून येत्या 1 मे रोजी या मार्गाचे लोकार्पण होणार असून, यामुळे खंडाळा घाटातील जीवघेणी वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील दरडींचा धोका कायमचा टळणार आहे. Missing Link Project

सध्या मुंबईहून पुण्याला जाताना लोणावळा-खंडाळा घाटातून प्रवास करावा लागतो. या नागमोडी वळणांच्या घाटात अनेकदा अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. तसेच पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत असल्याने हा प्रवास धोकादायक ठरत होता. मात्र, आता या 13.3 किमी लांबीच्या ‘मिसिंग लिंक’मुळे मुंबई-पुणे प्रवासातील वेळ तब्बल 30 मिनिटांनी कमी होणार आहे. Missing Link Project

प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि आव्हाने
जगातील सर्वात रुंद बोगदा या प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेला बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगदा असून, तो अभियांत्रिकीचा एक अद्भूत नमुना मानला जात आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) सुमारे ६,६९५ कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प पूर्ण केला आहे. या प्रकल्पाचे काम ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू झाले होते. कोविड संकट, खंडाळा घाटातील मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे या कामाला विलंब झाला. मात्र, आता हे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. Missing Link Project

 

पर्यटकांनाही मोठा दिलासा
लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना अनेकदा तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत असे. आता नवीन मार्ग सुरू झाल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा ताण विभागला जाईल आणि पर्यटकांनाही सुखकर प्रवास करता येईल. 1 मे पासून हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला होणार असल्याने पुणे-मुंबई दरम्यान ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Missing Link Project

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post
Crime

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.