Tuesday, June 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 11 June 2026, 22:20

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील एका इंजिनिअरला लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो (ACB), पुणे पथकाने रंगेहात पकडले आहे. उमेश अरुण लोंढे (वय 28) असे या लाचखोर इंजिनिअरचे नाव आहे. तो महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदाराने पिंपळे गुरव येथे तीन मजली इमारत बांधली होती. महापालिकेने हे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत त्यांना नोटीस दिली होती. या नोटिशीविरोधात तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने तक्रारदाराला दंड भरून बांधकाम नियमित करून घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तक्रारदाराने महापालिकेत अर्जही केला होता.

 

मात्र, या इमारतीवर अतिक्रमण विरोधी कारवाई न करण्यासाठी उमेश लोंढे याने तक्रारदाराकडे ७०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. या इमारतीबाबत तक्रारी असल्याचे सांगून त्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाकडेही दुर्लक्ष केले. या मागणीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने ९ जून २०२६ रोजी पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.

सापळा रचून केली कारवाई

मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, ११ जून २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सापळा रचला. यावेळी तक्रारदाराकडून ७०,००० रुपये लाच स्वीकारताना उमेश लोंढे याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील, ला.प्र.वि. पुणे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, ला.प्र.वि. पुणे, यांचा मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सजली कदमवस्ती शाळा; शिक्षणोत्सवाने निर्माण केले नवचैतन्य

Tuesday, 16 June 2026, 14:13

भिवरी येथे जेवणाच्या वादावरून पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून पती फरार

Tuesday, 16 June 2026, 14:09

अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येने मनोरंजन विश्व हादरले; इंडस्ट्रीतील छळाला कंटाळून संपवले आयुष्य? मावशीने सांगितलं कारण

Tuesday, 16 June 2026, 13:40

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

Tuesday, 16 June 2026, 13:29

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Tuesday, 16 June 2026, 13:16

राजगड पोलिसांचा ‘मिशन क्लीन’, अवैध धंद्यांविरोधात पीआय संतोष जाधव आक्रमक

Tuesday, 16 June 2026, 12:35
Next Post

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.