Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नीट फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकार ‘ॲक्शन मोड’ मध्ये; पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर बंदी

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 16 June 2026, 13:16

मुंबई: देशभरातील नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती. पुन्हा पेपरफुटी होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने अत्यंत कडक पावले उचलली आहेत. पेपरफुटीची साखळी तोडण्यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून टेलिग्राम अ‍ॅपवर तात्पुरती बंदी घातली आहे. ही बंदी २२ जूनपर्यंत लागू राहणार आहे. इतकेच नाही, तर परीक्षेच्या गोपनीयतेसाठी ३० जूनपर्यंत मेसेज एडिट करण्याच्या पर्यायावरही सरकारने निर्बंध आणले आहेत.

या पेपरफुटीमुळे ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घ्यावा लागला होता. आता ही परीक्षा २१ जून रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. या फेरपरीक्षेदरम्यान कोणतीही गैरप्रकार घडू नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क असून त्यानुसार खबरदारी घेत आहे.

नीट पेपरफुटीचे गंभीर धागेदोरे महाराष्ट्रातही आढळून आले आहेत. या प्रकरणाचा तपास करताना पुणे, लातूर आणि नाशिकमधून आतापर्यंत १३ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यामध्ये ९ आरोपी हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील आहेत. या टोळीवर परीक्षार्थींना पैसे घेऊन प्रश्नपत्रिका पुरवणे आणि त्यासंबंधी हस्तलिखित नोंदी ठेवल्याचा गंभीर आरोप आहे. दरम्यान,या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘पतीच्या निधनानंतर मी एकटी तिला सांभाळू शकत नाही” म्हणून आईने 14 वर्षांच्या मुलीचं लग्न जमवलं पण एक अज्ञात फोन आला आला अन्…

Monday, 22 June 2026, 14:22

फुरसुंगीत दारुड्या पतीकडून पत्नीवर अत्याचार, ‘माहेरून पैसे आण’ म्हणत मारहाण व शिवीगाळ

Monday, 22 June 2026, 14:03

थेऊरफाटा येथे परवानगीशिवाय महामार्गालगत खोदकाम; तिघांवर गुन्हा

Monday, 22 June 2026, 13:37

Pune Weather Update: पावसाचा जोर वाढणार, तापमान ३५ अंशांच्या खाली; जाणून घ्या पुढील ४ दिवसांचे नियोजन

Monday, 22 June 2026, 13:29

चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याचीही धमकी, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 13:25

खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारी गाडी वनविभागाच्या जाळ्यात; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Monday, 22 June 2026, 13:20
Next Post

पुणे ते शिर्डी नवी रेल्वे लवकरच होणार सुरु; बस-खाजगी वाहनांच्या कटकटीतून प्रवाशांची सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.