Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याचीही धमकी, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 22 June 2026, 13:25

लोणी काळभोर, ता. २२ : कौटुंबिक वादामुळे पतीपासून विभक्त राहत असलेल्या २२ वर्षीय महिलेवर भररस्त्यात लोखंडी फायटरने हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना कवडीपाट टोलनाक्याजवळ १८ जून रोजी सायंकाळी घडली आहे. एवढेच नव्हे तर, पाच वर्षीय मुलाला उचलून नेण्याची आणि पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

रमाकांत ईश्वर शिंदे (वय २४, रा. वारजे माळवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय विवाहितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता या कुंजीरवाडी परिसरात आई व मुलासोबत राहत असून, मांजरी येथील एका वाहन विक्री केंद्रात सेल्सगर्ल म्हणून काम करतात. कौटुंबिक मतभेदांमुळे त्या एप्रिल २०२५ पासून पतीपासून विभक्त राहत आहेत.

पीडिता या कामावरून रिक्षाने कुंजीरवाडीकडे परतत असताना कवडीपाट टोलनाक्याजवळ त्यांच्या पती रमाकांत शिंदे यांनी दुचाकीवरून पाठलाग करत रिक्षा अडवली. मोबाईल फोन तपासण्याच्या कारणावरून व चारित्र्यावर संशय घेत आरोपीने महिलेचा हात पिरगळला, पाठीत व चेहऱ्यावर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी फायटरने डाव्या डोळ्याखाली वार करून जखमी केली.

 

या मारहाणीनंतर आरोपीने अश्लील शिवीगाळ करत, “पुढच्या वेळी तुझा पाय तोडीन,” अशी धमकी दिली. तसेच वारंवार व्हॉट्सअ‍ॅपद्वारे जीवे मारण्याचे संदेश पाठविणे आणि पाच वर्षीय मुलाला उचलून नेण्याची धमकी दिल्याचाही गंभीर आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),118(1),351(2),351(3),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डाळिंब येथे चालकाचे नियंत्रण सुटले अन् मुरूम वाहणारा हायवा थेट जिल्हा परिषद शाळेत घुसला; पहा व्हिडीओ..

Tuesday, 23 June 2026, 16:54

शेतजमीन मालकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता शेतीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ ची कटकट कायमची संपली

Tuesday, 23 June 2026, 16:30

स्वस्त सोने खरेदी करण्याची शेवटची संधी? सोन्या-चांदीचे दर कोसळले; हिच खरेदीची योग्य वेळ

Tuesday, 23 June 2026, 16:29

विजय-त्रिशाच्या नात्याचा ‘द एंड’? विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही अन् इन्स्टाग्रामवरही केलं ‘अनफॉलो’

Tuesday, 23 June 2026, 16:16

४० वर्षांनंतरही जपली सामाजिक बांधिलकी; लोणी काळभोर येथील माजी विद्यार्थ्यांकडून वृद्धाश्रमाला आरओ प्लांटची भेट

Tuesday, 23 June 2026, 16:05

ड्रग्स माफियांचे धाबे दणाणले! टीप द्या अन् बक्षीस मिळवा; ड्रग्स विरोधात नागरिकही लढणार, फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

Tuesday, 23 June 2026, 16:01
Next Post

Pune Weather Update: पावसाचा जोर वाढणार, तापमान ३५ अंशांच्या खाली; जाणून घ्या पुढील ४ दिवसांचे नियोजन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.