Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

४० वर्षांनंतरही जपली सामाजिक बांधिलकी; लोणी काळभोर येथील माजी विद्यार्थ्यांकडून वृद्धाश्रमाला आरओ प्लांटची भेट

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 23 June 2026, 16:05

लोणी काळभोर, ता. २३ : शालेय शिक्षण पूर्ण होऊन चार दशके उलटली तरी जन्मभूमी, समाज आणि संस्कारांची नाळ कायम जपणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्याचा आदर्श घालून दिला आहे. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या १९८६ सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी कवडीपाट येथील ‘समर्पण वृद्धाश्रम’ येथे जलशुद्धीकरण यंत्रणा (आरओ वॉटर फिल्टर प्लांट) बसवून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

या यंत्रणेचे लोकार्पण वनविभागाचे वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी हभप सुशील महाराज काळभोर, विशाल गुजर, पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड. राहुल झेंडे, ‘समर्पण’चे कार्याध्यक्ष राजेंद्र कांबळे, सखाराम घाडगे, डॉ. लक्ष्मण मासाळ, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर यांच्यासह १९८६ च्या बॅचचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना रासकर म्हणाले, “शालेय शिक्षण संपल्यानंतर प्रत्येक जण आपल्या व्यवसायात आणि नोकरीत व्यस्त होतो. मात्र, समाजाशी असलेली नाळ तुटू न देता एकत्र येऊन समाजोपयोगी कार्य करण्याचा उदात्त विचार ही काळाची गरज आहे.” “आजचा हा सोहळा केवळ जलशुद्धीकरण यंत्रणेच्या लोकार्पणाचा नसून, तो कृतज्ञता, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांचा मेळावा आहे. ‘पाणी हेच जीवन’ असले तरी शुद्ध पाणी म्हणजे आरोग्यदायी जीवन. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेत ईश्वरसेवाच करण्यासारखे आहे. या उपक्रमातून तरुण पिढीला समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.”

 

या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उर्फ बापूसाहेब काळभोर, ज्येष्ठ शिक्षिका कल्पना बोरकर, सूर्यकांत गवळी आणि डॉ. लक्ष्मण मासाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र काळभोर यांनी केले, तर सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. दरम्यान, चार दशकांनंतरही मैत्री, संस्कार आणि सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या या माजी विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने ‘या’ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी; वाचा आजचे राशिभविष्य

Saturday, 25 July 2026, 7:27

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19
Next Post

विजय-त्रिशाच्या नात्याचा 'द एंड'? विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही अन् इन्स्टाग्रामवरही केलं 'अनफॉलो'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.