Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विजय-त्रिशाच्या नात्याचा ‘द एंड’? विजयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही अन् इन्स्टाग्रामवरही केलं ‘अनफॉलो’

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 23 June 2026, 16:16

हैद्राबाद: दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार आणि सध्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले थलापथी विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांची जोडी नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या कथित अफेअरच्या चर्चा चाहत्यांमध्ये सातत्याने रंगत असतात. मात्र, आता या मैत्रीमध्ये काहीतरी बिनसल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. या दोघांच्या नात्यातील वाढत्या दुराव्याने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

नुकताच २२ जून रोजी विजय यांचा ५२ वा वाढदिवस झाला. दरवर्षी विजय यांच्या वाढदिवसाला मनापासून शुभेच्छा देणाऱ्या त्रिशाने यंदा मात्र पूर्णपणे मौन पाळले. तसेच त्रिशाने विजय यांना चक्क इन्स्टाग्रामवरून ‘अनफॉलो’ केल्याचे समोर आले आहे. या घटनेचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाल्यानंतर, या दोघांमध्ये नक्की काय झाले असावे, या प्रश्नावर चर्चांना उधाण आले आहे.

काही काळापूर्वी विजय आणि त्यांच्या पत्नी संगीता यांच्यातील वैवाहिक वादामुळे साऊथ सिनेसृष्टीत खळबळ उडाली होती. त्या वेळीही अनेक अफवांमध्ये त्रिशाचे नाव जोडले गेले होते, ज्यावर या कलाकारांनी कधीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यानंतरही विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला त्रिशाची उपस्थिती आणि तिने व्यक्त केलेला आनंद पाहता, सर्व काही ठीक असल्याचे वाटत होते. मात्र, त्यानंतर अचानक आलेल्या या दुराव्याने साऊथ फिल्म इंडस्ट्रीत तर्कवितर्कांना वेग आला आहे.

त्रिशाने अचानक असे पाऊल का उचलले, याबद्दल अद्याप विजय किंवा त्रिशा यांच्याकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

शाळेजवळच वर्गमित्राला अडवलं अन् चाकूने हल्ला! पुण्यात 15 वर्षीय मुलावर भरदिवसा जीवघेणा हल्ला

Thursday, 1 October 2026, 10:39

PM किसानचा 24वा हप्ता अडकणार की खात्यात जमा होणार? ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Thursday, 1 October 2026, 10:35

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण! मुलाच्या जबाबाने ठाण्यातील बड्या नेत्याची अडचण वाढली,तपास आता CIDकडे

Thursday, 1 October 2026, 10:22

शूटिंगदरम्यान पाय घसरून पडले अमिताभ बच्चन; दुखापत झाल्याने घेतला ‘हा’ निर्णय

Thursday, 1 October 2026, 10:05

नाव मोठं, पण नियम तोच! तनिषा मुखर्जींच्या फार्महाऊसची वीज कापली; बिल भरताच पुढच्या काही तासांत वीजपुरवठा पूर्ववत

Thursday, 1 October 2026, 9:53

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 15 हजारांची मागणी; 11 हजार घेताना शिरूरच्या पोलीस हवालदाराला एसीबीने पकडले रंगेहाथ

Thursday, 1 October 2026, 9:46
Next Post

स्वस्त सोने खरेदी करण्याची शेवटची संधी? सोन्या-चांदीचे दर कोसळले; हिच खरेदीची योग्य वेळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp