Tuesday, June 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डाळिंब येथे चालकाचे नियंत्रण सुटले अन् मुरूम वाहणारा हायवा थेट जिल्हा परिषद शाळेत घुसला; पहा व्हिडीओ..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 23 June 2026, 16:54

उरुळी कांचन, (पुणे) : भरधाव आणि ओव्हरलोड मुरूम वाहून नेणाऱ्या डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे डाळिंब (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेततील सरंक्षक भिंतीला जोरदार धडक दिल्याने शाळेच्या आवारात घुसला.

मंगळवारी (ता. 23) दुपारी घडलेल्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे डाळिंब गावामध्ये प्रचंड भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीषण अपघातात शाळेच्या मालमत्तेचे नुकसान झाले असून, सुदैवाने एका मोठ्या आणि भयानक दुर्घटनेतून निष्पाप शाळकरी मुले बालंबाल बचावली आहेत.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डाळिंब गावच्या हद्दीतून मुरूम भरून एक हायवा डंपर अत्यंत बेफाम आणि सुसाट वेगाने चालला होता. डाळिंब गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळ येताच, पावसामुळे व त्यांना ठरवून दिलेल्या ट्रिपायामुळे हायवा चालक सुसाट डंपर पळवतात. यामुळे या ठिकाणी हायवा चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले.

नियंत्रण सुटलेला हा हायवा थेट शाळेच्या दिशेने झेपावला. अत्यंत वेगात असलेल्या या डंपरने जिल्हा परिषद शाळेची पक्की वीट-सिमेंटची भिंत क्षणात चक्काचूर केली आणि थेट आतमध्ये घुसला. डंपरच्या धडकेमुळे मोठा आवाज झाला, ज्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आणि शिक्षकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली.

दरम्यान, अपघात घडला त्या वेळी सुदैवाने मुले वर्गात होती किंवा मैदानावरील डंपर घुसलेल्या जागेपासून दूर होती, ज्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. जर हा अपघात मधल्या सुट्टीत किंवा मुले बाहेर खेळत असताना घडला असता तर मोठी दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते.

दौंडसह हवेली तालुक्यातील ‘हायवाची’ मुजोरी कधी थांबणार?

उरुळी कांचन, कुंजीरवाडी, यवत आणि डाळिंब परिसरात सध्या बेकायदेशीर खडी, माती आणि मुरूम वाहून नेणाऱ्या हायवा आणि डंपर चालकांनी महामार्गावर आणि ग्रामीण रस्त्यांवर कडक धुमाकूळ घातला आहे. “या अवजड वाहनांना गजबजलेल्या गावांतून जाताना वेगाचे कोणतेही कडक नियम लागू नाहीत का? आरटीओ (RTO) आणि स्थानिक पोलीस या ओव्हरलोड वाहनांकडून फक्त वसुली करतात का?” असा थेट आणि आक्रमक सवाल डाळिंब ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

मद्यसाठा चोरीचा? तुळापूर पार्टीतील दारू डी मोरा क्लबची; नियमभंगामुळे क्लबवर कारवाईची टांगती तलवार

Tuesday, 23 June 2026, 17:44

पावसाळ्यातील सुदृढ आरोग्याचे रहस्य! तुमच्या ताटात असावी ही फळे आणि भाज्या; आजारांना म्हणा बाय-बाय!

Tuesday, 23 June 2026, 17:09

‘तु मला सोडून का गेला, तू असं का केलं?’ सियाची इंस्टाग्रामवरची भावनिक पोस्ट अन् व्हिडीओ व्हायरल; स्वतः खून केल्यानंतर रडारड, पहा व्हिडीओ…

Tuesday, 23 June 2026, 17:06

डाळिंब येथे चालकाचे नियंत्रण सुटले अन् मुरूम वाहणारा हायवा थेट जिल्हा परिषद शाळेत घुसला; पहा व्हिडीओ..

Tuesday, 23 June 2026, 16:54

शेतजमीन मालकांसाठी मोठी आनंदाची बातमी! आता शेतीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ ची कटकट कायमची संपली

Tuesday, 23 June 2026, 16:30

स्वस्त सोने खरेदी करण्याची शेवटची संधी? सोन्या-चांदीचे दर कोसळले; हिच खरेदीची योग्य वेळ

Tuesday, 23 June 2026, 16:29
Next Post

'तु मला सोडून का गेला, तू असं का केलं?' सियाची इंस्टाग्रामवरची भावनिक पोस्ट अन् व्हिडीओ व्हायरल; स्वतः खून केल्यानंतर रडारड, पहा व्हिडीओ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.