Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 July 2026, 9:15

पुणे : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर अचानक 70 विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ आणि चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला. विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडत असल्याचे लक्षात येताच शाळा व्यवस्थापनाने तातडीने हालचाली करत सर्वांना उपचारासाठी धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. खबरदारी म्हणून आश्रमशाळेच्या परिसरातही वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले असून तिथे आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सर्व विद्यार्थ्यांवर योग्य ते वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोणाच्याही जीवाला धोका नाही. दरम्यान, विषबाधा नेमकी कशामुळे झाली हे शोधण्यासाठी विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या अन्नाचे आणि पिण्याच्या पाण्याचे नमुने गोळा करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

 

या अचानक घडलेल्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आश्रमशाळा प्रशासनाच्या या निष्काळजीपणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आता पालकांकडून केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.