Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 July 2026, 8:49

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागात एकाच दिवशी लागोपाठ झालेल्या गोळीबाराच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे घोरपडे पेठ येथील पोलीस चौकीसमोरच भरदिवसा गोळीबार करण्यात आला. या गंभीर प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे.

पोलीस चौकीसमोर घडलेल्या या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी आक्रमक पवित्रा घेत दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तडकाफडकी कारवाई केली आहे. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांची थेट नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

या कारवाईसोबतच इतर काही अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्येही बदल करण्यात आले आहेत:

 

धनंजय पिंगळे: खडक पोलीस ठाण्याचे नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पूर्वी वाहतूक शाखा)

अंजुम बागवान: गुन्हे शाखेत बदली (पूर्वी वरिष्ठ निरीक्षक, येरवडा)

उमेश गिते: येरवडा पोलीस ठाण्याची नवी जबाबदारी

निळकंठ जगताप: लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक

काय आहे प्रकरण?

शुक्रवारी दुपारी घोरपडे पेठ पोलीस चौकीजवळ पहिली गोळीबाराची घटना घडली. त्यानंतर काही वेळातच लोहियानगर परिसरात काही अल्पवयीन मुलांनी हातात शस्त्रे घेऊन हवेत गोळीबार करत प्रचंड दहशत निर्माण केली.

जुन्या वैमनस्यातून सराईत गुंड अभिषेक उर्फ बाप्पा कसबे (वय 31) याने आपल्या 3 अल्पवयीन सहकाऱ्यांच्या मदतीने एका अल्पवयीन मुलावर बाबू मामडी चौकात गोळीबार केला होता. आरोपी बाप्पा कसबे याच्यावर यापूर्वीही खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

घटनेनंतर खडक पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने शोधमोहीम राबवून मुख्य आरोपी बाप्पा कसबे याला अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वळसंग यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, तिन्ही अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर… अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

Sunday, 26 July 2026, 9:15

पुण्यातील गोळीबार प्रकरण भोवलं! गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या,पोलीस आयुक्तांचा दणका

Sunday, 26 July 2026, 8:49

पुण्यात रोगराईचा कहर! डेंग्यूसह साथीच्या आजारांनी वाढवली चिंता; 5,500 हून अधिक रुग्ण

Sunday, 26 July 2026, 8:26

‘हे माझ्यासाठी मोठं दायित्व’ ; शिक्षणमंत्रीपदाची धुरा सांभाळताच प्रल्हाद जोशीचीं प्रतिक्रिया चर्चेत

Sunday, 26 July 2026, 7:57

पुन्हा पावसाचा रौद्रावतार! 26 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा तडाखा, ‘रेड अलर्ट’ जारी

Sunday, 26 July 2026, 7:34

रविवारचा सुवर्णयोग! ‘या’ 5 राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Sunday, 26 July 2026, 7:19
Next Post

एकाच वेळी 70 विद्यार्थी आजारी; मळमळ, उलट्या अन् चक्कर... अमरावतीच्या आश्रमशाळेत नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.