Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तु मला सोडून का गेला, तू असं का केलं?’ सियाची इंस्टाग्रामवरची भावनिक पोस्ट अन् व्हिडीओ व्हायरल; स्वतः खून केल्यानंतर रडारड, पहा व्हिडीओ…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 23 June 2026, 17:06

पुणे: लोहगड किल्ल्यावरून दरीत कोसळून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिला अटक झाल्यानंतर आता तिची सोशल मीडिया पोस्ट आणि केतनचा तिला प्रपोज करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचे लग्न कुटुंबीयांनी ठरवले होते. नोव्हेंबर महिन्यात जयपूर येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र केतनच्या मृत्यूनंतर सियाने तिच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमध्ये तिने केतनसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सियाने पोस्टमध्ये, “केतन, तू मला माझ्या वाढदिवशी सोडून गेलास. आपलं लग्न इतकं जवळ असताना तू मला का सोडून गेलास हे अजूनही मला समजत नाही. आपल्या भविष्यासाठी मी अनेक स्वप्नं पाहिली होती. माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत, पण त्यांची उत्तरं मला आता कधीच मिळणार नाहीत. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं, तरीही तू मला का सोडून गेलास?” असे म्हटले होते. पोस्टच्या शेवटी तिने “Rest in Peace” असेही लिहिले होते.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

या पोस्टनंतर अनेकांनी तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली होती. मात्र आता या प्रकरणात तिचे नाव समोर आल्यानंतर हीच पोस्ट पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.

दरम्यान, केतनने सियाला प्रपोज केल्याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही आनंदी दिसत असून त्यांच्या आयुष्यातील खास क्षण टिपलेले आहेत. त्यामुळे एकीकडे व्हायरल पोस्ट आणि दुसरीकडे समोर आलेल्या तपासातील माहिती यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आले आहे.

सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

महा ई-सेवा केंद्र चालकांचा शासनाविरुद्ध एल्गार; 1 जुलैपासून आझाद मैदानावर ‘अर्धनग्न’ आंदोलनाचा इशारा, लोणी काळभोरच्या अप्पर तहसीलदारांना दिले निवेदन..

Wednesday, 24 June 2026, 19:53

सियाच्या बॉयफ्रेंडचा ‘मर्डर मास्टरप्लॅन’! कामगाराचा फोन घेतला, सियाला ३ सेकेंडचा कॉल अन् नंतर नेट बंद; फक्त ‘ती’ एक चूक नडली अन्…

Wednesday, 24 June 2026, 19:31

ड्रायव्हरच निघाला ‘एजंट’! केडगाव येथील रॅकेटमध्ये धक्कादायक खुलासे; पैशांची विल्हेवाट लावण्याचे कारस्थान उघड

Wednesday, 24 June 2026, 19:27

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रस्ताव; नागरिकांना हरकती व सूचना देण्याचे आवाहन

Wednesday, 24 June 2026, 18:42

ड्युटी बदलल्याच्या रागातून अकाउंटंटवर चाकूने हल्ला; हडपसरमध्ये सुरक्षा रक्षकाची थरारक कृती

Wednesday, 24 June 2026, 18:39

Hadapsar News : रॅपिडो कॅबच्या भाड्यावरून वाद; चालकाला बेदम मारहाण

Wednesday, 24 June 2026, 18:32
Next Post

पावसाळ्यातील सुदृढ आरोग्याचे रहस्य! तुमच्या ताटात असावी ही फळे आणि भाज्या; आजारांना म्हणा बाय-बाय!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.