Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 June 2026, 21:10

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दोन सख्ख्या भावांनी मिळून सातवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

कृष्णा सोळुंके आणि किशोर सोळुंके या दोन आरोपी भावांची पीडित मुलीशी आधीपासून ओळख होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी मुलीला एका खोलीवर नेले. तिथे तिला शीतपेयातून नशेचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. इतकेच नाही, तर या क्रूर कृत्याचे त्यांनी मोबाईलमध्ये नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले.

अत्याचार करून न थांबता, या नराधमांनी पीडितेच्या आत्याला हे व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी त्यांनी कुटुंबाकडे लाखो रुपयांची खंडणी मागितली. या प्रकारामुळे पीडित कुटुंब प्रचंड दहशतीखाली होते.

 

कुटुंबाने दाखवलेल्या धाडसामुळे हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. उस्मानपुरा पोलीस ठाण्यात पोक्सो (POCSO) कायदा, सामूहिक बलात्कार आणि खंडणीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे टीव्ही सेंटर भागातील एका बारमधून दोन्ही आरोपींना मद्यधुंद अवस्थेत ताब्यात घेतले.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत असून, या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार 'हायटेक'! 25 'राजमाता जिजाऊ' शटल बस पुणे विभागात दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.