Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 11 June 2026, 22:33

पुणे : नीट परीक्षा आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात विद्यार्थी, पालक, स्पर्धा परीक्षा देणारे युवक आणि विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आंदोलनादरम्यान शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी, परीक्षा प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी यावर आंदोलनकर्त्यांनी आवाज उठवला. यावेळी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

दिपके यांनी संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या अधिकारांबाबत विविध मुद्दे उपस्थित केले. तसेच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि जबाबदारी वाढविण्यासाठी काही ठोस मागण्या मांडल्या.

 

पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असल्याचे सांगत, अशा प्रकरणांतील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. परीक्षा पुढे ढकलल्यास किंवा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांचा प्रवास, निवास आणि इतर खर्च सरकारने भरून द्यावा, अशीही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

याशिवाय नवीन परीक्षा होईपर्यंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा विचार करावा, असे मत व्यक्त करण्यात आले. परीक्षा आणि निकाल प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा असावी, तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय वेळेत घेण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली.

उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे आंदोलनकर्त्यांनी नमूद केले. तसेच परीक्षा उशिरा झाल्यामुळे उमेदवारांच्या वयोमर्यादा किंवा प्रयत्नांच्या संख्येवर परिणाम होऊ नये, यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न पुन्हा चर्चेत आले असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35
Next Post

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.