Monday, August 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 2 July 2026, 20:30

पुणे: पुण्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे. शहरात पायी गस्तीसह विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, गुन्हेगार आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जात आहेत. याच मोहिमेअंतर्गत पोलिसांनी सिंहगड कॅम्पस परिसरातील बेकायदेशीर ‘मातोश्री हॉटेल’वर बुलडोझर कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मकोका प्रकरणातील फरार आरोपी मनोज पाडळे आणि त्याच्या टोळीला या हॉटेलमधून आर्थिक मदत मिळत असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शासकीय यंत्रणांच्या मदतीने हॉटेलवर कारवाई केली.

बुलडोझरच्या सहाय्याने बेकायदेशीर बांधकाम पाडून संपूर्ण हॉटेल जमीनदोस्त करण्यात आले. गुन्हेगारीला आर्थिक पाठबळ देणाऱ्या व्यक्ती आणि व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचा संदेश या मोहिमेतून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पुणे शहरात अलीकडच्या काळात विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी पायी गस्त वाढवली आहे. तसेच अवैध धंदे, गुन्हेगारांचे अड्डे आणि त्यांना मदत करणाऱ्या घटकांवर सातत्याने कारवाई सुरू आहे.

 

पुणे पोलिसांनी नागरिकांनाही संशयास्पद हालचाली किंवा गुन्हेगारीशी संबंधित माहिती तातडीने पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

अमेरिका-इराण युद्धानंतर भारताचा मोठा निर्णय! गॅस आयातीवरील अवलंबित्व संपवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन

Sunday, 16 August 2026, 22:59

“माझ्याशी पंगा घेण्याची कोणी हिंमत करेल असं वाटत नाही…”; तुकाराम मुंढेंचा लाचखोरांना सज्जड दम

Sunday, 16 August 2026, 22:16

रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे उद्योगांवर संकट! अखेर उद्योगमंत्र्यांच्या धावपळीनंतर १० महिन्यांची डेडलाईन फिक्स

Sunday, 16 August 2026, 21:30

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५२३ कोटींचे कर्ज होणार माफ; तब्बल ६१ हजार शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Sunday, 16 August 2026, 20:39

शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचा विमानतळावरच गोळीबार! बंदुकीतून दोन राउंड फायर; २ जण जखमी

Sunday, 16 August 2026, 19:30

अहिल्यानगर-पुणे बाह्यमहामार्गावर भीषण अपघात; दुचाकी चालकाचा मृत्यू

Sunday, 16 August 2026, 19:25
Next Post

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी' मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.