Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 11 June 2026, 22:54

मुंबई: स्टँड-अप कॉमेडीच्या विश्वात लोकप्रिय असलेल्या प्रणीत मोरे आणि त्याच्या शोमध्ये आलेला प्रेक्षक हिमांशू जांग्रा हे सध्या एका मोठ्या कायदेशीर वादात अडकले आहेत. गुरुग्राममध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान, ३७०  रुपयांच्या बिर्याणीचा संदर्भ देऊन हिमांशूने महिलांच्या संमतीबाबत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. धक्कादायक बाब म्हणजे, प्रणीत मोरेने या आक्षेपार्ह विधानाला विरोध न करता स्टेजवरून हसून दाद दिली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

महिला आयोगाची धडक कारवाई

या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रा यांना अधिकृत समन्स बजावले आहे. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी या प्रकरणावर कडक भूमिका घेतली असून, दोषींना 22 जून 2026 रोजी दिल्लीत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, हरियाणा पोलिसांना पुढील 7 दिवसांच्या आत या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्यास आणि तातडीने कठोर पावले उचलण्यास सांगितले आहे. आयोगाच्या मते, महिलांच्या सन्मानाशी आणि सुरक्षिततेशी तडजोड करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही.

 

सायबर पोलिसांचीही कारवाई आणि आयोजकांची चौकशी

केवळ महिला आयोगच नाही, तर महाराष्ट्र सायबर सेलनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सोशल मीडियावर महिलांविषयी अत्यंत अश्लील आणि प्रक्षोभक मजकूर पसरवल्याप्रकरणी प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रा आणि मानवी मृतदेहाबाबत अश्लील टिप्पणी केल्या प्रकरणी डॉ. सेजल पवारसह संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर आणि ज्या ठिकाणी हा शो झाला, त्या ठिकाणच्या व्यवस्थापनावरही जाऊन आता पोलिस अधिक चौकशी करत आहेत.

भविष्यात असे होऊ नये यासाठी आता कडक नियमावली आखली जाणार आहे. या वादामुळे आधीच हिमांशू जांग्राला त्याच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आले असून, आता कायदेशीर चौकशीमुळे प्रणीत मोरेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : गर्भलिंग निदान प्रकरणी उरुळी कांचन येथील माहेर हॉस्पिटलच्या डॉ. मोटेला बेड्या ; तर सुंदरम कदमसह तीन डॉक्टर अद्याप फरार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.