Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Thursday, 2 July 2026, 18:51

भिगवण, दि. २ : दौंड तालुक्यातील खडकी येथील गुणवरेवस्ती परिसरात ट्रॅक्टरला जोडलेल्या औषध फवारणी यंत्रात साडी अडकून एका ४० वर्षीय महिलेचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. १) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव मीनाबाई हरी काळे (वय ४०, रा. खडकी तुकाईनगर, ता. दौंड, जि. पुणे) असे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी येथील कल्पेश सुरेश ओस्तवाल यांच्या शेतात औषध फवारणीचे काम सुरू होते. ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्राच्या टाकीमध्ये किती औषध शिल्लक आहे, हे पाहण्यास मीनाबाई काळे यांना सांगण्यात आले होते. त्या यंत्राजवळ उभे राहून टाकीतील औषधाची पातळी पाहत असताना त्यांच्या साडीचा पदर ट्रॅक्टर व फवारणी यंत्राला जोडलेल्या फिरत्या शाफ्टमध्ये (स्वॉप्ट) अडकला.

यंत्र सुरू असल्याने त्या क्षणार्धात फिरत्या शाफ्टमध्ये ओढल्या गेल्या. या भीषण अपघातात त्यांच्या शरीराचे गंभीर तुकडे होऊन घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी राकेश दत्तात्रय काळे (रा. खडकी गुणवरेवस्ती, ता. दौंड) यांनी खबर दिली असून भिगवण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्रमांक ९२/२०२६ नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

Thursday, 2 July 2026, 18:54

ट्रॅक्टरला जोडलेल्या फवारणी यंत्रात साडी अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Thursday, 2 July 2026, 18:51

अहिल्यादेवी पुरस्कार वितरणात मोठी अनियमितता? चौकशीचे आदेश, दोषींवर कारवाईचा सीईओंचा इशारा

Thursday, 2 July 2026, 18:35

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

Thursday, 2 July 2026, 18:10

दुहेरी खून प्रकरणात आरोपीस जन्मठेप; यवत पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

Thursday, 2 July 2026, 17:30
Next Post

पुण्यात केअरटेकरचा कारनामा! वृद्ध आईची जबाबदारी सोपवली; विश्वास ठेवला अन् तिनंच घात केला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.