Saturday, May 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : पुण्यात लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या वादातून तरुणाचा खून ; चार आरोपींना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 April 2026, 12:42
Crime

photo - social media

Pune Crime News : पुणे : लग्नाच्या वरातीत नाचताना झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना कात्रज भागात घडली आहे. जुन्या वादातून एका 24 वर्षीय तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अत्यंत गतीने तपास चक्रे फिरवत चार आरोपींना अटक केली आहे. Pune Crime News

तेजस दत्तात्रय पिलाणे (वय-24, रा. धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  तर विशाल दत्तात्रय खोपडे (वय-22), अभिषेक दिलीप खोपडे (वय-22), सचिन हरीचंद्र धुळे (वय-43), आदिनाथ शिवाजी कसबे (वय-19, सर्व रा. कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. Pune Crime News

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस पिलाणे याचा मावस भाऊ केतन खोपडे याच्या लग्नाची वरात 14 मार्च रोजी वेल्हे तालुक्यातील कोंढवळे गावात निघाली होती. या वरातीत नाचण्यावरून तेजस आणि आरोपी विशाल खोपडे यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्यावेळी तेजस आणि त्याच्या साथीदारांनी विशालला मारहाण केली होती. या अपमानाचा बदला घेण्यासाठी विशालने तेजसच्या खुनाचा कट रचला होता. Pune Crime News

शुक्रवारी मध्यरात्री तेजस पिलाणे हा कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरून जात असताना, विशाल आणि त्याच्या साथीदारांनी त्याला वाटेत गाठले. काही कळायच्या आत आरोपींनी तेजसवर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तेजसला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. Pune Crime News

10 तासांत आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने शोधमोहीम राबवली. पसार झालेल्या चारही आरोपींना पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 10 तासांच्या आत अटक केली आहे. Pune Crime News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात महागाईची “दुसरी लाट” येणार! आरबीआयचा देशाच्या अर्थव्यवस्थेला धोक्याचा इशारा

Friday, 22 May 2026, 23:01

पुण्यात कौटुंबिक वादातून मुलाचा अजब कारनामा! वडिलांच्या मित्राची रिक्षा चोरून फरार; गुन्हा दाखल

Friday, 22 May 2026, 22:13

नीट पेपरफुटी प्रकरणात पुण्यातून मोठी अपडेट! एनटीएची “फिजिक्स” तज्ज्ञ मनीषा हवालदार सीबीआयच्या जाळ्यात

Friday, 22 May 2026, 21:21

कोंढवा, हडपसर जलमय; वाडकर मळ्यातील रस्ते पाण्याखाली! पहिल्याच पावसात पुणे महापालिकेचं “कागदी” नियोजन चव्हाट्यावर

Friday, 22 May 2026, 20:41

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कामशेत बोगद्यात एकाच वेळी दोन मोठे अपघात! निसरड्या रस्त्यामुळे गाड्या घसरल्या; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Friday, 22 May 2026, 20:09

‘सांग माझी बायको कुठे आहे’ पुण्यात दारुपार्टीत दोन मित्रांमध्ये वाद; रागाच्या भरात बियरच्या बाटलीने मित्रावर हल्ला

Friday, 22 May 2026, 19:27
Next Post
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune News : शॉर्टकट पडला जीवावर! उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे टँकरचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.