Sunday, June 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : शॉर्टकट पडला जीवावर! उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनामुळे टँकरचा अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 26 April 2026, 16:03
Accident News: Time flies while crossing the road! Thrilling accident in Airoli; One mistake by JCB driver, two families devastated

Pune News : पुणे, : पुणे शहरात वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून उलट्या दिशेने वाहन चालवण्याच्या प्रवृत्तीने आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी घेतला आहे. बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर चुकीच्या बाजूने येणाऱ्या टेम्पोला वाचवण्याच्या नादात टँकर चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा चिरडून मृत्यू झाला. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी-कोंढवा रोडवरील प्रसिद्ध ‘कल्याण भेळ’ समोर हा अपघात घडला. अनिल सिताराम आल्हाट (वय-45, रा. संदेशनगर) हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याच वेळी समोरून एक टेम्पो वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून उलट्या दिशेने वेगाने येत होता. Pune News

समोरून अचानक येणारा टेम्पो पाहून पाण्याचा टँकर चालवणारे निलेश लक्ष्मण पोटे यांनी तातडीने जोरात ब्रेक दाबला. टँकरचा वेग आणि अचानक लागलेला ब्रेक यामुळे दुचाकीस्वार अनिल आल्हाट यांचा ताबा सुटला आणि ते थेट टँकरच्या चाकाखाली आले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. Pune News

 

मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी टँकर चालक निलेश पोटे याला ताब्यात घेतले आहे. हा टँकर ‘राजू अकेला वॉटर सप्लायर्स’ यांचा असून रामचंद्र राठी यांच्या मालकीचा असल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या उलट्या दिशेने येणाऱ्या टेम्पोचाही शोध घेतला जात आहे. Pune News

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन ठरतेय जीवघेणे
शहरातील अनेक रस्त्यांवर केवळ थोडा वेळ वाचवण्यासाठी किंवा लांबचा वळसा टाळण्यासाठी चालक ‘शॉर्टकट’चा अवलंब करतात. मात्र, अशा प्रकारे उलट्या दिशेने वाहन चालवणे हे समोरील वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ट्रॅफिक पोलिसांनी उलट्या दिशेने येणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. Pune News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सुपा पोलिसांची तत्परता! 12 तासांत शोधून दिले हरवलेले सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र

Sunday, 14 June 2026, 14:28

महावितरणची स्मार्ट मीटर मोहीम! आता वीजबिल वाढीच्या तक्रारींना पूर्णविराम; ग्राहकांसाठी सवलतीचीही घोषणा

Sunday, 14 June 2026, 14:17

आरटीई प्रवेश प्रक्रियेला दिलासा; प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या टप्प्यास १९ जूनपर्यंत मुदतवाढ

Sunday, 14 June 2026, 13:35

पौड घाटात विवस्त्र तरुणाचा धिंगाणा; कारवर उड्या मारत सनरूफ फोडले

Sunday, 14 June 2026, 13:23

पुण्यात मध्यरात्री घडलं भयंकर! अंधाराचा फायदा घेत तरुणाचा निर्घृण खून; डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला अन्…

Sunday, 14 June 2026, 13:18

पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये बॉलीवूड स्टार्सना धक्काबुक्की; ‘कॉकटेल २’च्या म्युझिक लॉन्चच्या कार्यक्रमात गोंधळ

Sunday, 14 June 2026, 12:43
Next Post

Pune News : जुन्नर-ओतूर मार्गावर हायवा ट्रक आणि कारची समोरासमोर जोरदार धडक ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचे निधन, दोन कर्मचारी गंभीर जखमी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.